March 1, 2024
PC News24
आमचे बोलणेठळक बातम्या

येडेश्वरी देवीच्या यात्रेहून परतताना यात्रेकरूंच्या बसला भीषण अपघात.

येडेश्वरी देवीच्या यात्रेहून परतताना यात्रेकरूंच्या बसला भीषण अपघात.

पुणे सोलापूर महामार्गा वर काल पहाटे येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या यात्रेहून परतताना बसला अपघात झाला.या अपघातात पुण्यातील भवानी पेठ परिसरातील ११ यात्रेकरू गंभीर जखमी झाले.
१०८ रुग्णवाहिका सेवेचे पुणे जिल्हा समन्वयक डॉ. प्रियांक जावळे यांनी बारामती, दौंड, मोरगाव, यवत, कुरकुंभ आणि भिगवण येथील सहा १०८ रुग्णवाहिका तातडीने अपघातस्थळी रवाना केल्याचे सांगितले.या रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना तातडीने दखल करण्यात आले त्यांना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करून उपचार सुरू करण्यात आले.

Related posts

अनधिकृत होर्डिंग काढून टाकण्याचे आदेश.. महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाची ३७ होर्डिंगवर कारवाई.

pcnews24

मराठा आरक्षण : मनोज जरांगेंचा सरकारला एक महिन्याचा वेळ;पाच अटी घातल्या.

pcnews24

रा.स्व.संघातर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन.

pcnews24

पाण्याचा गैरवापर केल्यास होणार कारवाई,नागरिकांना पाणी जपून वापरण्याच्या सूचना.

pcnews24

खासगी बस चालकाचा ताबा सुटल्याने बस दरीत कोसळून भीषण अपघात.जुन्या पुणे मुंबई महामार्गावर पहाटे भीषण अपघात.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून तीव्र दुःख व्यक्त

pcnews24

पुण्यात दहशतवादी संघटना PFI ने पाय पसरले.

pcnews24

Leave a Comment