श्री गणेशाय नमः
सोमवार 10 एप्रिल 2023
शालिवाहन शके 1945
व्यतिपात योग
नक्षत्र अनुराधा दुपारी 1.39 पर्यंत
रास वृश्चिक
चैत्र कृष्ण 5
रवी व गुरु मीन
बुध राहू मेष केतु तूळ
शुक्र वृषभ व मंगल मिथुन राशीत या सर्व ग्रहचा विचार करून बारा
राशींचे आजचे भविष्य जाणून घेऊ या
मेष आपण कायम उत्साही असता दुसऱ्या साठी आपण कायम झटत असता पण आज थोडा स्वतः चा विचार करा जास्त ओढाताण करुन घेऊ नका दुपार पर्यंत दिवस छान जाईल.जोडीदाराचे सुख उत्तम राहील शुभ रंग पांढरा भाग्य 55%
वृषभ आपणास हवा तसा आजचा दिवस राहील जोडीदाराकडून अपेक्षित प्रेम मिळेल
आरोग्यच्या तक्रारी राहतील मित्र भेटतील
शुभ रंग निळा भाग्य 80%
मिथुन रास
बुद्धिमत्ता उत्तम असणारी व चाणक्ष व्यवहार चतुर आज आपणास अपेक्षित यश मिळेल जोडीदाराशी मतभेद राहतील सायंकाळ आनंदात जाईल मुलांचे सुख उत्तम राहील शुभ रंग पिवळा,भाग्य 90%.
कर्क
मुलांकडून शुभ वार्ता मिळेल जोडीदारबरोबर किरकोळ वाद होईल
आरोग्य उत्तम राहील
शुभ रंग हिरवा भाग्य 75%
सिंह
करारी स्वाभिमानी रास आज आपण जलद कामं कराल आई कडून महत्वाचे काम होईल आज मिष्टांणं भोजन मिळेल प्रवास रद्द होईल
शुभ रंग लाल भाग्य 70%
कन्या
व्यवहार फसगत होण्याची शक्यता खर्चिक
दिवस छोट्या प्रवासाचे योग नवीन जॉब मिळेल
शुभ रंग पांढरा ,भाग्य 65%.
तूळ
आपण एखाद्या गोष्टीच्या मागे लागलात तर ती गोष्ट पूर्ण झाल्यावरच शांत बसता पण आज कामे विलंबाने पूर्ण होतील मानसिक त्रास संभावतो जोडीदारासोबत मतभेद होतील शुभ रंग निळा,भाग्य 55%.
वृश्चिक
आपण जबाबदारीचे काम छान करता आज तुमच्या साठी आजचा दिवस यश देणारा आहे
जोडीदाराची साथ उत्तम मिळेल पित्ताचा त्रास जानवेल मुलांच्या शुभ वार्ता मिळतील
शुभ रंग मरून,भाग्य 95%.
धनु
आपण नेहमी शांत असता पण आज शांत बसून चालणार नाही आज तुमची खूप धावफल होईल प्रवासाचे योग आहेत वडिलधारांचे
आशीर्वाद मिळतील
शुभ रंग लाल,भाग्य 45%.
मकर
जगाने किती अपमान केला तरी आपण सर्वावर
प्रेम करता आज आपण केलेल्या श्रमाला योग्य मोबदला देणारा दिवस आहे अचानक धनलाभ संभोवतो जोडीदाराशी उत्तम पटेल कौर्टचे निर्णय तुमच्या बाजूने राहील
शुभ रंग तपकिरी,भाग्य 90%.
कुंभ
हजारजावाबीपणा तेज बुद्धिमत्ता हे आपले वैशिष्ट्य आज आपला उत्साह दांडगा राहील
जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाणार
बढतीचे योग
शुभ रंग पिवळा,भाग्य 78%.
मीन
खूप दिवसापासून प्रलंबित कामे मार्गी लागतील दूरचा प्रवास करावा लागेल जोडीदारासोबत फार छान जमेल आरोग्य उत्तम राहील
शुभ रंग पिवळा,भाग्य 85%.
श्री.शरद कुलकर्णी, ज्योतिष अलंकार पुणे 9689743507