September 26, 2023
PC News24
ज्योतिषधर्ममनोरंजन

आजचे आपले राशीभविष्य !

मंगळवार 11 एप्रिल 2023

शालिवाहन शके 1945
वरियान योग
नक्षत्र जेष्ठा नक्षत्र दुपारी 1 पर्यंत त्यानंतर मूळ नक्षत्र
रास वृश्चिक दुपारी 1 वाजेपर्यंत त्यानंतर चंद्र धनु राशीत राहील

चैत्र कृष्ण 6

रवी व गुरु मीन
बुध राहू मेष केतु तूळ
शुक्र वृषभ व मंगल मिथुन राशीत या सर्व ग्रहचा विचार करून आजचे भविष्य जाणून घेऊ या

मेष
आज तुमचा उत्साह वाढेल आनंददायी घटना
दुपारनंतर होतील प्रवासात अडचणी येतील
वादविवाद टाळा
शुभ रंग पिवळा भाग्य 85%

वृषभ
सकाळी मूड चांगला राहील दुपारनंतर दिवस
कंटाळवाणा जाईल महिलांना पित्ताचा त्रासाची शक्यता
शुभ रंग लाल भाग्य 58%

मिथुन
आजचा दिवस तुम्हाला आनंद देणारा ठरेल जोडीदाराची उत्तम साथ लाभेल महिलांना शॉपिंग साठी उत्तम दिवस आहे
शुभ रंग जांभळा
भाग्य 75%

कर्क
दुपारपर्यंत आरोग्यच्या तक्रारी असतील नंतर तब्येत ठणठणीत राहील
कामाचा ताण जाणवेल
शुभ रंग पिवळा
भाग्य 55%

सिंह रास
सुरवातीला कंटाळा येईल नंतर कामात गती राहील
मुलांकडून शुभ वार्ता मिळेल कामात बदल होईल तरुणांचे विवाह जमतील
शुभ रंग गुलाबी
भाग्य 65%

कन्या रास
व्यवसाय उत्तम चालेल जुने येणे वसूल होतील
मनमुराद जेवणाचा आस्वाद घ्याल
शुभ रंग हिरवा
भाग्य 78%

तूळ राशी
छोट्या प्रवासाचे योग अपेक्षित पत्र मिळेल
भावांडाचे सुख मिळेल
शुभ रंग पांढरा
भाग्य 70%

वृश्चिक रास
सुरुवातीला दिवस उत्तम राहील नंतर मानसिकता ठीक राहणार नाही दुपारी
2 ते 4 हा काळ सोडला तर बाकी उत्तम दिवस राहील अचानक धनलाभ
शुभ रंग लाल
भाग्य 75%

धनु रास
आज समाजात तुमचे वजन राहील वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील
मुलांचे सुख उत्तम राहील
शुभ रंग पिवळा
भाग्य 90%

मकर रास
वादविवाद टाळा प्रवासाचे योग वाहनाची काळजी घ्या
शुभ रंग काळा
भाग्य 62%

कुंभ रास
अचानक धनलाभ योग
जुने मित्र भेटतील प्रवासातून लाभ होईल
महिलांना उत्तम दिवस राहील शुभ रंग हिरवा
भाग्य 94%

मीन रास
तुमच्या शांत स्वभावामुळे
वरिष्ठ तुमच्यावर खुश राहणार तुमचे प्रोमोशन मे मध्ये होईल जोडीदाराची साथ उत्तम लाभेल
शुभ रंग लाल
भाग्य 90%

श्री.शरद कुलकर्णी, ज्योतिष अलंकार पुणे 9689743507

Related posts

मन प्रसन्न करणारी हिंदू संस्कृती – डॉ.संजय उपाध्ये:निगडी प्राधिकरणवासीय झाले प्रसन्न.

pcnews24

रहाटणी येथील तीन महिलांकडून ख्रिश्चन धर्मामध्ये मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न… वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

pcnews24

शॉर्ट कपड्यावर बंदी आता पुण्यातील मंदिरांमध्ये सुद्धा

pcnews24

देश;अयोध्या-रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्याची तारीख ठरली.

pcnews24

११ व्या शतकातील ऐतिहासिक प्राचीन पळसनाथाचे मंदिर पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी

pcnews24

आजचे आपले राशीभविष्य !

pcnews24

Leave a Comment