श्री गणेशाय नमः
गुरुवार 13 एप्रिल 2023
शालिवाहन शके 1945
शिव योग्य बालव करण
आज चंद्र धनु राशीत असणार आहे पूर्वाषाढा नक्षत्र 10.43 पर्यंत आहे
चैत्र कृष्ण 8
रवी व गुरु मीन
बुध राहू मेष केतु तूळ
शुक्र वृषभ व मंगल मिथुन राशीत या सर्व ग्रहचा विचार करून आजचे भविष्य जाणून घेऊ या
मेष
आज प्रवासाचे योग आहेत आर्थिक लाभ होईल तरुणांचे विवाह
जमतील
शुभ रंग पिवळा
भाग्य 88%
वृषभ रास
शनी अनुकूल आहे आज मनावरचे टेन्शन कमी होईल बढतीचे योग आहेत मुलांना खेळामध्ये यश मिळेल
शुभ रंग फिकट लाल
भाग्य 65%
मिथुन रास
आज चंद्राची साथ लाभणार आहे जोडीदाराबरोबर बाहेर फिरायला जाणार आहेत शॉपिंग खूप छान कराल विद्यार्थी छंद जोपासतील
शुभ रंग निळा
भाग्य 87%
कर्क रास
आज जोडीदाराकडून विशेष प्रेम मिळेल मुले अभ्यास मनापासून करतील प्रवासात अडचणी संभवतात
शुभ रंग केशरी
भाग्य 56%
सिंह रास
जोडीदाराशी एकमत राहील भावाकडून शुभवार्ता कळेल तरुणांचे
विवाह जुळतील ऑफिस मध्ये वरिष्ठ खूष असतील
शुभ रंग निळा
भाग्य 75%
कन्या रास
गुरूची साथ तुम्हाला आहे इस्टेट विषयी हालचालींना गती येईल
प्रलंबित कामे मार्गी लागतील
शुभ रंग पिवळा
भाग्य 68%
तुळ रास
शनी मंगळाची साथ तुम्हाला आहे व्यवसाय उत्तम चालेल आज फायदा जास्त राहील वस्तू हरवण्याची शक्यता
तरूणांनी कुठलेही धाडसी निर्णय घेऊ नये
शुभ रंग पांढरा
भाग्य 70%
वृश्चिक रास
गुरूची साथ उत्तम मिळत आहे मंगळामुळे हातातोंडाशी आलेला घास दुसऱ्याला मिळण्याचा असा काहीसा योग आहे परिस्थिती सतत सारखी राहत नसते आपल्याला लवकरच बढतीचे योग आहेत तरूणांना ग्रहमान चांगले नाहीत जपून राहा
शुभ रंग पिवळा
भाग्य 60%
धनु रास
शनीची साथ उत्तम आहे
जोडीदाराशी मतभेद राहतील वादविवाद टाळा
वाहन जपून चालवा ऑफिस मध्ये आज सर्वांचा मूड उत्तम असेल
शुभ रंग हिरवा
भाग्य 78%
मकर रास
शनी शुक्राची साथ तुम्हाला आहे घरातील वातावरण आनंदी राहील
दूरच्या प्रवासाचे योग आहेत
शुभ रंग मरून
भाग्य 57%
कुंभ रास
शुक्र शनीची उत्तम साथ तुम्हाला लाभेल मुलांना खेळामध्ये प्राविण्य मिळेल जोडीदाराशी मतभेद राहतील
शुभ रंग पिवळा
भाग्य 80%
मीन रास
गुरु शुक्राची साथ उत्तम आहे आजचा दिवस काळ्जीविरहित आहे मनाप्रमाणे सर्व गोष्टी मिळतील आईची तब्येत नरम गरम राहील
शुभ रंग पोपटी
भाग्य 88%
शरद कुलकर्णी
ज्योतिष अलंकार पुणे
9689743507