श्री गणेशाय नमः
शुक्रवार 14 एप्रिल 2023
शालिवाहन शके 1945
सिद्ध योग तैतिल करण
आज चंद्र मकर राशीत असणार आहे उत्तराषाढा
नक्षत्र 9.14 पर्यंत आहे त्यानंतर श्रवण नक्षत्र राहील
दिन विशेष आज डॉ आंबेडकर जयंती
चैत्र कृष्ण नवमी
रवी आज दुपारी 3 नंतर मेष राशीत गुरु मीन
बुध राहू मेष केतु तूळ
शुक्र वृषभ व मंगल मिथुन राशीत या सर्व ग्रहचा विचार करून आजचे भविष्य जाणून घेऊ या
मेष रास
आज मंगल चंद्र शनि अनुकूल आहेत व आज रवी महाराज आपल्या राशीत येतात मनाप्रमाणे घटना घडतील अनावश्यक खर्च वाढेल
मुलांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल
शुभ रंग निळा
भाग्य 92%
वृषभ रास
चंद्र गुरु शनि अनुकूल आहे मंगल प्रतिकूल आहे
अनावश्यक खर्च टाळा
पैसे योग्य ठिकाणी गुंतवा
जोडीदाराचे व मुलांचे मतांना महत्व द्या
शुभ रंग पिस्ता
भाग्य 70%
मिथुन रास
चंद्र प्रतिकूल आहे रवी शनि गुरु ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल अचानक धनलाभाचे योग जबाबदारी वाढेल
शुभ रंग हिरवा
भाग्य 64%
कर्क रास
चंद्र गुरु शुक्राची साथ उत्तम आहे मंगळामुळे पित्ताचा त्रास होईल जोडीदाराची उत्तम साथ मिळेल
शुभ रंग निळा
भाग्य 76%
सिंह रास
आजपासून राशीधिपती रवीची साथ तुम्हाला मिळेल जुने आजार नष्ट होईल आरोग्य उत्तम राहील अधिकारी तुमच्या कार्याची प्रशंसा करतील
मुलांचे सुख उत्तम राहील
शुभ रंग लाल
भाग्य 64%
कन्या रास
तरूणांना प्रेमात यश मिळेल प्रकृती नरम गरम
राहील शिक्षणासाठी दूर गावी जावे लागेल
शुभ रंग हिरवा
भाग्य 72%
तुळ रास
चंद्र शनि रवी अनुकूल आहेत आज आवडता जेवणाचा मेनू राहील ऑफिस मध्ये कामाचा ताण हलका होईल
शुभ रंग पांढरा
भाग्य 78%
वृश्चिक रास
आज छोटया प्रवासाचा योग आहे चंद्र गुरु शुक अनुकूल आहेत मनाची आज द्विधा परिस्थिती राहील अपेक्षित पत्र मिळेल
शुभ रंग पिवळा
भाग्य 75%
धनु रास
आजपासून भाग्येश रवि अनुकूल होत आहे इस्टेटचे वाद मार्गी लागतील आईची तब्येत सुधारेल कौंटुबिक कलह संपेल
शुभ रंग पिवळा
भाग्य 80%
मकर रास
आज सर्व मनासारखे होईल घरातच थांबावे लागेल घरी पाहुणे येतील
तरुणांचे विवाह जमतील
शुभ रंग काळा
भाग्य 87%
कुंभ रास
चंद्र प्रतिकूल आहे वादविवादात पडू नका
बाहेरगावी जावे लागेल
जोडीदाराशी एकमत राहील मुलांना आर्थिक लाभ राहील
शुभ रंग निळा
भाग्य 58%
मीन रास
चंद्र गुरु शुक्र अनुकूल आहे आजपासून रवीची साथ मिळणार नाही त्यामुळे जुने आजार डोके वर काढतील
शुभ रंग निळा
भाग्य 78%
शरद कुलकर्णी
ज्योतिष अलंकार पुणे
9689743507