श्री गणेशाय नमः
शनिवार 15 एप्रिल 2023
शालिवाहन शके 1945
शुभ योग विष्टि करण
आज चंद्र मकर राशीत असणार आहे श्रवण नक्षत्र 7.36 पर्यंत राहील
नंतर धनिष्ठा नक्षत्र राहील
दिन विशेष सकाळी 10 पर्यंत चांगला पुढे विष्टी करण असल्याने साधारण दिवस राहील
चैत्र कृष्ण दशमी
रवी बुध राहू मेष राशीत केतु तूळ राशीत
शुक्र वृषभ व मंगल मिथुन राशीत या सर्व ग्रहचा विचार करून आजचे भविष्य जाणून घेऊ या
मेष रास
आज सर्व ग्रह आपणास अनुकूल आहेत आज तुम्हाला तुमच्या चांगल्या
कामाची पोचपावती मिळेल जोडीदाराची उत्तम साथ लाभेल
शुभ रंग काळा
भाग्य 80%
वृषभ रास
मंगल धनस्थानी असल्याने अनावश्यक खर्च होईल गुरु शनि अनुकूल असल्याने कामाचा ताण राहणार नाही कौटम्बिक सुख उत्तम राहील
शुभ रंग हिरवा
भाग्य 75%
मिथुन रास
गुरु शनि रवि बुध तुम्हाला अनुकूल आहे
लग्नी मंगळामुळे उत्साह खूप राहील आरोग्य उत्तम राहील प्रवासात आपले सामान सांभाळा
शुभ रंग पिवळा
भाग्य 60%
कर्क रास
गुरु रवि बुध शुक्र आपणास अनुकूल आहेत शनि प्रतिकूल आहे आज जोडीदाराची साथीने खूप कामे यशस्वी होतील मुलांवर
लक्ष ठेवा
शुभ रंग लाल
भाग्य 68%
सिंह रास
राशी स्वामी उच्च राशीत असल्याने उत्साहाने कामे पूर्ण कराल पण आज अति श्रमामुळे थकवा जाणवेल ऑफिसमध्ये जास्त काम पडणार नाही मुलांचे प्रश्न
मार्गी लागतील
शुभ रंग निळा
भाग्य 57%
कन्या रास
लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा परिस्थिती बदलत राहते आपणास चंद्र गुरु अनुकूल आहेत
मामाकडून लाभ होईल
शुभ रंग निळा
भाग्य 76%
तुळ रास
चंद्र शनि अनुकूल आहेत
अचानक धनलाभ होईल इस्टेटची कामे मार्गी लागतील मुलांना घवघवीत यश मिळेल
शुभ रंग काळा
भाग्य 66%
वृश्चिक रास
चंद्राचे भ्रमण भावंडांच्या
स्थानातून असल्याने घरात पाहुण्यांची वर्दळ राहील आनंदी वातावरण
राहील मुलांकडे लक्ष ठेवा
शुभ रंग पिवळा
भाग्य 68%
धनु रास
चंद्राचे भ्रमण तुम्हाला सकाळी मानसिक त्रास देऊन जाईल शांत रहा संध्याकाळनंतर दिवस आनंदात जाईल
शुभ रंग हिरवा
भाग्य 65%
मकर रास
आज दिवस तुमचा समजा आज यशस्वी दिवस आहे मुलांची प्रगती उत्तम राहील
जोडीदाराबरोबर बाहेर जाण्याची तयारी ठेवा
शुभ रंग काळा
भाग्य 79%
कुंभ रास
मंगळ अनिष्ट आहे त्यामुळे नको ते धाडस करू नका पैज लावू नका जोडीदाराची साथ मनासारखी लाभेल
शुभ रंग निळा
भाग्य 57%
मीन रास
गुरु आपल्याच राशीत असल्याने इतंरावर आपली छाप चांगली पडते त्यामुळे उद्या येणारे
संकट सहज निघून जाईल वादविवादात पडू नका
शुभ रंग पिवळा
भाग्य 63%
शरद कुलकर्णी
ज्योतिष अलंकार पुणे
9689743507