शेगडी, सिलेंडरच्या साठ्यावर पोलिसांचा मोठा छापा,देशी विदेशी गावठी दारुसाठी वापर
देशी,विदेशी दारूचा माल,गावठी दारू तयार करण्याचे रसायन व गावठी दारूसाठी लागणाऱ्या गॅसच्या शेगड्या व सिलेंडर असा एकूण ६१ हजार २१५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.याप्रकरणी गुरुवारी रात्री १०वाजता, भाटनगर पिंपरी पोलिसांनी दिनेश भाट (डीके) वय, ३०रा,भाटनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.