May 30, 2023
PC News24
आमचे बोलणेखेळजीवनशैलीमनोरंजन

मारुती सुझुकीची बेस्ट सेलिंग कार ब्रेझा.

मारुती सुझुकीची बेस्ट सेलिंग कार ब्रेझा.

मारुती सुझुकीची पॉप्यूलर सब ४ मीटर कॉम्पॅक्ट एसयूव्ही ब्रेझा आता देशवासियांची फेव्हरेट एसयूव्ही बनली आहे. गेल्या महिन्यात मार्च २०२३ मध्ये ही देशातील सर्वात जास्त विकणारी एसयूव्ही बनली आहे. मारुती ब्रेझा हॅचबॅकने मार्च महिन्यातील विक्रीत टाटा नेक्सॉन, ह्युंदाई क्रेटा, टाटा पंच आणि मारुती सुझुकी ग्रँड विटारा सारख्या बेस्ट सेलिंग एसयूव्हीला मागे टाकले आहे. मार्च महिन्यात या कारची १६ हजार २२७ यूनिट्सची विक्री झाली आहे. फेब्रुवारी मध्ये सुद्धा नेक्सॉनला मागे टाकले होते. ८.२९ लाख रुपयाच्या सुरुवातीची किंमत असलेली ब्रेझा देशवासियांची फेव्हरेट एसयूव्ही बनली आहे.

मार्च २०२३ मध्ये मारुती सुझुकी ब्रेझा एसयूव्हीला १६ हजार २२७ लोकांनी खरेदी केले आहे. मंथली आणि वार्षिक वाढीसोबत आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये ब्रेझाची १५ हजार ७८७ यूनिटची विक्री झाली होती. टाटा नेक्सॉनचा रेकॉर्ड मोडून काढत मारुती ब्रेझा आता टॉप सेलिंग एसयूव्ही बनली आहे.

पिंपरी चिंचवडमधे घरगुती गॅसचा काळाबाजार.
मारुती सुझुकी ब्रेझाची किंमत आणि मायलेज
मारुती सुझुकी ब्रेझाची एक्स शोरूम किंमत ८.२९ लाख रुपये पासून सुरू होते. याच्या टॉप व्हेरियंटची किंमत १४.१४ लाख रुपये आहे. ब्रेझा पेट्रोलचे मायलेज २०.१५ kmpl पर्यंत आहे. तर ब्रेझा सीएनजीचे मायलेज २५.५१ km/kg पर्यंत आहे.

Related posts

ब्रेक फेल झाल्याने नवले पुलावर २४००० लीटर खोबरेल तेलाचा टँकर उलटला.

pcnews24

प्रतिष्ठित शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्रस्तावांचा छाननी तक्ता प्रकाशित

pcnews24

अजित पवार विरुध्द संजय राऊत असा,’सामना’ आता पहायला मिळणार.

pcnews24

पिंपरी चिंचवडमधील आयटी अभियंत्याच्या भेटीला Apple CEO.

pcnews24

अनधिकृत होर्डिंग काढून टाकण्याचे आदेश.. महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाची ३७ होर्डिंगवर कारवाई.

pcnews24

‘टी टाईम : 50 नॉट आऊट!’

pcnews24

Leave a Comment