December 11, 2023
PC News24
आमचे बोलणेआरोग्यठळक बातम्यामहानगरपालिका

अपहरणाचा गुन्हा दाखल झालेल्या महिलेची पोलीस ठाण्यात आत्महत्या.

अपहरणाचा गुन्हा दाखल झालेल्या महिलेची पोलीस ठाण्यात आत्महत्या

गुन्ह्याचा तपास करीत असताना एका २९वर्षीय महिलेला संशयित म्हणून अहमदनगर येथून ताब्यात
घेण्यात आले होते.निगडी पोलीस ठाण्यात तिची चौकशी सुरू होती. पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस चौकीत असलेल्या बाथरूम मधे स्वेटर च्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.सदर महिला शौचालयात जात असताना तिच्या बरोबर महिला पोलीस कर्मचारी होत्या,परंतु बराच वेळ झाला तरी बाथरूम मधून बाहेर न आल्याने दरवाजा तोडण्यात आला .संशयित महिलेने गळफास घेतल्याचे समोर आले.

ब्रेक फेल झाल्याने नवले पुलावर २४००० लीटर खोबरेल तेलाचा टँकर उलटला.

 

मयत महिलेची काही दिवसांपूर्वी एका 14 वर्षे मुलीची ओळख गोवा येथे झाली होती. केव्हा येते काही दिवस राहिल्यानंतर या ओळखीचे रूपांतर मैत्री झाली सदर मुलगी निगडीला परत आली. दरम्यान 29 वर्षे महिलेने गोवा येथून थेट पिंपरी चिंचवडला आली, व मुलीला घेऊन जळगाव गाठले. त्यानंतर त्या अहमदनगरला गेल्या असता अहमदनगर बालकल्याण समितीच्या सदस्यांना त्यांचा संशय आला त्यावरून कोतवाली पोलिसांना त्यांनी माहिती दिली. त्यांची चौकशी केली असता निगडी पोलिसांशी संपर्क करून त्यांना पिंपरी चिंचवड मध्ये आणण्यात आले.
याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास गुन्हे अन्वेषण शाखा यांच्याकडून करण्यात येणार आहे.

Related posts

पिंपरी चिंचवड शहरात बेपत्ता लोकांचे प्रमाण वाढले, महिलांचे प्रमाण अधिक

pcnews24

आजचे आपले राशीभविष्य !

pcnews24

पिंपरी चिंचवड : अजूनही 700 कोटींची मालमत्ता कर थकबाकी, 25 हजार रुपयांहून अधिक थकबाकी असलेल्यांना जप्तीच्या नोटिसा

pcnews24

महाराष्ट्र भूषण डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने चुकीचे पत्र सोशल मीडियावर बाहेर.

pcnews24

मारुती सुझुकी Alto 800 गाड्यांना आजही पसंती,स्टायलिश लूकमध्ये होणार लाँच.

pcnews24

भोसरी उद्यानातील सुविधा चालू करण्याची मागणी.

pcnews24

Leave a Comment