December 11, 2023
PC News24
ज्योतिषव्यक्तिमत्वसामाजिक

आजचे आपले राशीभविष्य !

🙏श्री गणेशाय नमः 🙏

आज बुधवार दिनांक 19 एप्रिल 2023

मिती चैत्र मासे वद्य पक्षे चतुर्दशी शालिवाहन शके 1945 शोभन नाम सवंत्सरे

दिन विशेष दर्श अमावस्या सकाळी 11 वा 24 मिनीटांनी सुरु होते वैधृती योग

आजचे ग्रहमान
रवि बुध राहू हर्षल – मेष
शुक्र वृषभेत मंगळ मिथुनेत केतू तुळेत
शनि कुंभेत
गुरु नेप व चंद्र मीन राशीत या सर्व ग्रहांचा विचार करून सर्व राशींचे
आजचे भविष्य जाणून घेऊ या

मेष
आज चंद्र प्रतिकूल आहे पण तो भाग्येश युक्त असल्याने बऱ्याच अनुकूल गोष्टी आज घडतील अवाजवी खर्च टाळा कमी बोला
काकांकडून चांगली बातमी मिळेल
शुभ रंग पिवळा
भाग्य 59%

वृषभ रास
शुक्र शनि गुरु चंद्र अनुकूल आहेत ज्येष्ठांचे मत घेऊन पुढे जा यशस्वी दिवस आहे रवि अनुकूल नाही छोटे अपमानांकडे दुर्लक्ष करा
शुभ रंग हिरवा
भाग्य 78%

मिथुन रास
रवि चंद्र गुरु शुक्र शनीची साथ तुम्हाला मिळत आहे net facing करावे लागेल technical प्रॉब्लेम्स येतील मन आज उत्साहित असेल आज तुमच्या कामाचे कौतूक होईल
शुभ रंग हिरवा
भाग्य 82%

कर्क रास
धार्मिक स्थळाला भेट द्याल आज वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने प्रगती होईल
डाव्या पायाला जपा
शुभ रंग पिवळा
भाग्य 80%

सिंह रास
जोडीदाराची साथ उत्तम लाभेल अचानक आर्थिक प्राप्ती होईल वाहन हळू चालवा बढतीचे योग
मानसिक त्रास करून घेऊ नका
शुभ रंग निळा
भाग्य 57%

कन्या रास
गुरु चंद्र शुक्र अनुकूल आहे अष्टमस्थ ग्रहांमुळे मोठे संकट उद्या येणाची शक्यता आहे त्यासाठी आजच रुद्र पाठ करावा वा शंकरास अभिषेक करावा
शुभ रंग निळा
भाग्य 65%

तुळ रास
रवि शुक्र शनि अनुकूल आहे भाग्येश राहू युक्त असल्याने जास्त बोलणे टाळावे स्पर्धा परीक्षेत यश मिळेल धनप्राप्ती उत्तम राहील
शुभ रंग पांढरा
भाग्य 62%

वृश्चिक रास
रवि शुक्र गुरु शनि ग्रहांची
साथ तुम्हाला आहे राशी स्वामी प्रतिकूल आहे नको ते टेंशन घेऊन दिवस खराब करू नका
जोडीदार ज्येष्ट्य तुमच्या कर्तृत्वावर खूष आहेत
दिवस मजेत घालवाल
शुभ रंग पांढरा
भाग्य 85%

धनु रास
लहान भावंडांकडून विशेष लाभ राहील कौटुंबिक सुख उत्तम राहील प्रवास सुखाचा होईल जोडीदाराशी मतभेद राहतील
शुभ रंग पिवळा
भाग्य 75%

मकर रास
प्रवासाचा योग ऐतेहासिक ठिकाणी भेट द्याल शनि अनुकूल असल्याने आर्थिक बाजू भक्कम राहील
शुभ रंग हिरवा
भाग्य 72%

कुंभ रास
गुरु चंद्र धनस्थानात असल्याने आज आपल्या बोलण्याने मंत्रमुग्ध कराल आर्थिक प्राप्ती उत्तम राहील मुलांवर लक्ष ठेवाल जोडीदाराशी मतभेद होतील
शुभ रंग पांढरा
भाग्य 66%

मीन रास
गुरु चंद्र युती तुमच्याच राशीत होत असल्याने अपूर्व असा आजचा दिवस आहे तुमच्या मनासारख्या घटना घडतील आवडत्या व्यक्ती भेटतील
शुभ रंग निळा
भाग्य 90%

श्री शरद कुलकर्णी
ज्योतिष अलंकार पुणे
9689743507

Related posts

शिवरायांची वाघनखं मायभूमीत परतणार

pcnews24

‘अनादि मी अनंत मी’ कार्यक्रमातून सादर झाला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा जयजयकार

pcnews24

मावळ: ‘वाट चुकलेल्या ‘ सिंहगड टेक्निकलच्या चार विद्यार्थ्यांची स्वयंसेवी संस्थांकडून सुखरूप सुटका

pcnews24

पिंपरी:संत तुकाराम नगर येथे भव्य “गरबा व दांडिया” स्पर्धा संपन्न

pcnews24

गणरायाच्या आगमनाला वरुण राजाची हजेरी- राज्यात पुढील तीन दिवस संततधार

pcnews24

पुणे नाशिक महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

pcnews24

Leave a Comment