पिंपरी चिंचवडमधील आयटी अभियंत्याच्या भेटीला Apple CEO
मुंबईत Apple च्या उद्घाटना निमित्त सीईओ टीम कुक आले होते.
सीईओ टीम कुक यांनी पिंपरी चिंचवडमधील आयटी अभियंता संदीप रानडे यांची भेट घेतली.
अक्षय तृतीये निमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन,डोळसनाथ महाराज मंदिरामध्ये महापूजा,प्रवचन,होणार.
संदीप रानडे यांनी ‘नादसाधना’ हे ॲप विकसित केले आहे. या ॲपमध्ये गाणे,तसेच
आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डिझाईनचा वापर केला आहे. यात आवश्यक असलेली लेटन्सी फक्त apple मध्येच आहे असे संदीप यांनी सांगितले.
दोन वर्षांपूर्वी या अॅपला कंपनीच्या ‘इनोव्हेशन कॅटेगिरी’चे जागतिक विजेतेपद मिळाले होते. आणि आता तर टीम कुक यांनी थेट संदीपशी पंधरा मिनिटे चर्चा केली. त्याच अॅपचा वापर करत भारत भेटीसाठी आल्यामुळे त्यांनी ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ हे अतिशय गाजलेले गीतही त्यांनी यावेळी गायले आहे.