December 11, 2023
PC News24
जीवनशैलीज्योतिषमनोरंजनव्यक्तिमत्व

आजचे आपले राशीभविष्य !

🙏श्री गणेशाय नमः 🙏

आज गुरुवार दिनांक 20 एप्रिल 2023

मिती चैत्र मासे वद्य पक्षे अमावस्या शालिवाहन शके 1945 शोभन नाम सवंत्सरे

दिन विशेष अमावस्या सकाळी 9 वा 43मि पर्यंत आहे
आजचे सूर्य ग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे ग्रहणाचे वेधादी कोणतेही नियम पाळू नयेत

आजचे ग्रहमान
रवि बुध राहू हर्षल – मेष
शुक्र वृषभेत मंगळ मिथुनेत केतू तुळेत
शनि कुंभेत
गुरु नेप व चंद्र मेष राशीत या सर्व ग्रहांचा विचार करून सर्व राशींचे
आजचे भविष्य जाणून घेऊ या

मेष रास
आज चंद्र तुमच्याच राशीत आहे सगळीकडे तुमचे वर्चस्व राहील जोडीदाराबरोबर मतभेद होतील तरूणांना आवडत्या व्यक्ती भेटतील
शुभ रंग पिवळा
भाग्य 86%

वृषभ रास
आरोग्यासाठी खर्च होईल विनाकारण वेळ वाया जाईल सरकारी कामे होतील गृहसौख्य उत्तम राहील
शुभ रंग लाल
भाग्य 57%

मिथुन रास
भरभरून कौतुक होईल जुने येणे वसुली होईल
जोडीदाराशी जास्त वाद घालू नका पाहुणे येतील
शुभ रंग हिरवा
भाग्य 78%

पिंपरी चिंचवडमधील आयटी अभियंत्याच्या भेटीला Apple CEO.

 

कर्क रास
आज कामात उत्साह वाढेल वातावरण अनुकूल असल्याने आज कामात वेळ जाईल भावाची काहीतरी समस्या असेल दुपारनंतर सर्व ठिक राहील
शुभ रंग निळा
भाग्य 79%

सिंह रास
राशिस्वामी सोबत चंद्र राहू आहेत आत्मविश्वासाने जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडाल बोलण्यावर नियंत्रण ठेवा धार्मिक स्थळी भेट द्याल वडिलांकडून चांगली बातमी मिळेल
शुभ रंग लाल
भाग्य 70%

कन्या रास
आज पाठदुखी सुरु राहील जोडीदाराची फार मदत होईल मुलांकडून तुमची वाहवा राहील
शुभ रंग पिवळा
भाग्य 58%

तुळ रास
आज जोडीदाराशी रुसवे फुगवे चालू राहील घरात आज एक नवा उत्साह वाटेल जुने मित्र भेटतील भागीदारीत तोटा संभोवतो मुलांशी वाद घालणे टाळा
शुभ रंग लाल
भाग्य 65%

वृश्चिक रास
दशमेश भाग्येश युक्त असल्याने दैनंदिन काम करून खूप वेळ मिळेल मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे खेळू द्या
शत्रू नतमस्तक होतील तुम्ही सर्वाना योग्य जागा दाखूवन द्याल
शुभ रंग पांढरा
भाग्य 62%

धनु रास
मैदानी खेळात भाग घ्याल व त्यात यशस्वी राहाल प्रलंबित कामे मार्गी लागतील जोडीदाराशी मतभेद राहतील
शुभ रंग लाल
भाग्य 76%

मकर रास
राशिस्वामी शनि चतुर्थेश बलवान असल्याने सर्वच गोष्टी मनाप्रमाणे होतात बाहेर पार्टीला जाल अभ्यासात प्रगती राहील
शुभ रंग निळा
भाग्य 56%

कुंभ रास
प्रवासाचा आनंद घ्याल मुलांकडून लाभ होईल
मेहवूण्याशी मतभेद मिटतील कौंटंबिक सुख उत्तम राहील
शुभ रंग 64%
भाग्य तपकिरी

मीन रास
घरात थोडे वाद होतील कामानिमित्त दोन दिवसांनी बाहेरगावी जावे लागेल अचानक धनलाभाचे योग
शुभ रंग पांढरा
भाग्य 65%

श्री शरद कुलकर्णी
ज्योतिष अलंकार पुणे
9689743507

Related posts

चला देवदर्शन आणि निसर्ग पर्यटनाला;नाणोलीतील टेकडी रानफुलांनी बहरली

pcnews24

अनलॉक जिंदगी’चा सुपरहिट विश्व विक्रम

pcnews24

मेड इन इंडिया आयफोन, लॅपटॉप लवकरच उपलब्ध

pcnews24

‘खुपते तिथे गुप्ते’ सिझन २ मध्ये राज ठाकरे ?

pcnews24

सुन, मुलगी आणि नातीच्या वजनाची पुस्तके केली दान

pcnews24

आजचे आपले राशीभविष्य !

pcnews24

Leave a Comment