भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत होणार पदभरती.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये काम करायची तुमची इच्छा असल्यास आता तुम्हाला मिळणार सुवर्णसंधी.
2023या वर्षात ISRO या संस्थेत नोकरीची सुवर्ण संधी असून येथे मानधनही तिप्पट मिळणार आहे.इस्रो मध्ये टेक्निकल असिस्टंट, टेक्निशियन बीड्रट्समॅन,
हेवी व्हेइकल ड्रायव्हर, एलाइट व्हेइकल ड्रायव्हर, ए फायरमन अशा सर्व पदांसाठी भरती होणार आहे.इस्त्रो मध्ये एकूण 63 पदे रिक्त झाली असून यामध्ये टेक्निशियनसाठी 30 पदे, टेक्निशियन असिस्टंट साठी 24 पदे रिक्त आणि 9 जागा आहेत.या सर्व पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज आता येणार आहे.अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 24 एप्रिल 2023 आहे. यासाठी आवश्यक
शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे-
१) टेक्निशियन पदासाठी अर्ज करायचा असेल तर दहावी पास असणे गरजेचे आहे
२) फिटर ट्रेड मध्ये अर्ज करायचा असेल तर आयटीआय पास असणे गरजेचे आहे
३) टेक्निकल असिस्टंट पदासाठी मेकॅनिकल इंजिनियर किंवा प्रोडक्शन मध्ये डिप्लोमा आवश्यक असून यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 वर्षे अशी अट आहे.
नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास इस्रोच्या अधिकृत वेबसाईट iprc.gov.in/iprc वर पाहता येईल.
उमेदवाराची निवड लिखित परीक्षेच्या आधारावर होईल. व ही परीक्षा कम्प्युटर बेस्ट टेस्ट फॉरमॅटमध्ये असणार आहे
या परीक्षेसाठी देशातील विविध शहरांमध्ये अर्ज करता येईलhttps://www.iprc.gov.in/iprc/careers.html या लिंकवरून तुम्ही थेट माहिती घेऊ शकता.