November 29, 2023
PC News24
खेळजीवनशैलीठळक बातम्यादेशमनोरंजनव्यवसाय

मारुती सुझुकी Alto 800 गाड्यांना आजही पसंती,स्टायलिश लूकमध्ये होणार लाँच.

मारुती सुझुकी Alto 800 गाड्यांना आजही पसंती,स्टायलिश लूकमध्ये होणार लाँच.

वाहन उत्पादक कंपनीमधील मारुती सुझुकीचीAlto 800 ही गाडी मध्यमवर्गीय कुटुंबांची फॅमिली कार म्हणून आजही पसंत आहे. आता कंपनी हीच कार नवीन आणि स्टायलिश लूकमध्ये पुन्हा बाजारात आणणार आहे. नुकतीच आगामी अल्टो 800 ची चाचणी करण्यात आली,नवीन लुक असेलल्या या लक्झरी कारची किंमत फक्त 3.39 लाख व मायलेज 34 इतके आहे.Maruti Suzuki कार म्हणजे परवडणाऱ्या किमती आणि उत्तम मायलेजसाठी
प्रसिद्ध आहेत.नवीन अल्टो 800 हार्ड डेक प्लॅटफॉर्म वर आधारित आहे.गाडीचे डिझाईन पाहता नवीन हेडलॅम्प आणि टेल लॅम्पसह एक आकर्षक लुक नक्कीच पाहता येईल. तसेच यात स्पोर्टी फ्रंट ग्रिल बंपर व त्याच्या लांबी आणि रुंदीमध्ये सर्वात मोठा बदल केला जाईल अशी अपेक्षा आहे. मारुती सुझुकी नवीन कार एसटीडी, एल आणि व्ही या तीन ट्रिममध्ये देते. याव्यतिरिक्त, एल ट्रिम देखील CNG किटसह ऑफर केली जाते.

Maruti Alto 800 Price : नवीन प्रकाराचा लुक पाहता पहिली पसंती असेल लक्झरी कार्सची किंमत फक्त 3.39 लाख मायलेज 34 ही सुप्रसिद्ध . त्याच वेळी, या कंपनीच्या कार त्यांच्या परवडणाऱ्या किमती आणि उत्तम मायलेजसाठी ओळखल्या जातात. जर आपण मारुती सुझुकीच्या गाड्यांबद्दल बोललो तर त्याची Alto 800 आजही पसंत केली जाते. ही फॅमिली कार आहे. अशी माहिती आहे की . एक प्रकारे कंपनी Alto 800 चे नवीन प्रकार सादर करणार आहे. मारुती अल्टो 800 गाडीचा हा नवीन प्रकार 18 ऑगस्ट 2023 ला लॉन्च होणार आहे आणि 6 रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.

Related posts

CBSE – बारावीचा निकाल जाहीर

pcnews24

PMPLच्या मार्गात गणेशोत्सवात तात्पुरते बदल..हे असतील पर्यायी मार्ग

pcnews24

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे लढाऊ विमानात उड्डाण!!!

pcnews24

मान्सून चे अंदमान परिसरात आगमन

pcnews24

ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार सातुर्डेकर यांना ‘हिंदरत्न कामगार पुरस्कार’प्रदान

pcnews24

आजचे आपले राशिभविष्य!!!

pcnews24

Leave a Comment