June 9, 2023
PC News24
आरोग्यठळक बातम्यामहानगरपालिकासामाजिक

ड्रोनची नजर असणार अनधिकृत बांधकामावर

ड्रोनची नजर असणार अनधिकृत बांधकामावर
पीएमआरडीए अर्थातपुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयामध्ये
अनधिकृत बांधकाम,नगर रचना योजना, सुविधा भूखंड हस्तांतर प्रकिया,
यावर नजर ठेवण्याकरिता पीएमआरडीए कडून मागील वर्षी ऑगस्ट 2022 पासून ड्रोन प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. अद्यावत तंत्रज्ञान DGPS तसेच CORS असलेले ड्रोन यासाठी खरेदी करण्यात आलेले आहे.
पीएमआरडीए हद्दीत 814 गावांचा समावेश असून एवढ्या मोठ्या क्षेत्रावर या ड्रोनद्वारे देखरेख ठेवता येणार आहे.अद्यावत तंत्रज्ञान ड्रोनचे आयुक्त राहुल महिवाल, अतिरिक्त आयुक्त दिपक सिंघला  यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी केंद्र शासन आणि राज्य शासनातील विविध विभागातील मान्यवरांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील, अधीक्षक सर्व्हेअर एस. त्रिपाठी, जिल्हा अधीक्षक सुर्यकांत मोरे, नगर रचना विभागाचे सह संचालक राजेंद्र पवार उपस्थित होते. महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील, अधीक्षक सर्व्हेअर एस. त्रिपाठी, जिल्हा अधीक्षक सुर्यकांत मोरे, नगर रचना विभागाचे सह संचालक राजेंद्र पवार उपस्थित होते.ड्रोन कक्षा करीता विशेष कौशल्य असलेले तज्ञ व्यक्तीची नेमणुका करण्यात आली आहे. हा कक्ष उप जिल्हाधिकारी तथा विशेष कार्य अधिकारी  रामदास जगताप यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत आहे.डॅा. प्रितम वंजारी मुख्य भौगोलिक माहिती तज्ञ म्हणून येथे कार्यरत ( PMRDA )आहेत.

Related posts

ठाणे, मुंबई परिसरात वाढत्या मोटार सायकल चोरी प्रकरण उघड,त्रिकुटास मुंब्रा पोलीसांकडून अटक.

pcnews24

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेच्या वतीने पहिल्या बंधुता भूषण पुरस्काराची घोषणा,समाजनिष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल आणि नामवंत दंतरोपणतज्ज्ञ डॉ. विजय ताम्हाणे यांची निवड

pcnews24

निष्काळजीपणे हॅन्ड ब्रेक न लावता कार कंटेनर पार्क केला आणि पुढे घडला अनर्थ

pcnews24

पंतप्रधानांच्या हस्ते 75 रूपयांच्या नाण्याचे अनावरण

pcnews24

गुन्हेगारांना पोलिसांचे भय राहिले नाही का? नागरिकांचा संतत्प सवाल. भर दिवसा पायी चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांची चोरी(विडिओ सह ).

pcnews24

आजचे आपले राशीभविष्य !

pcnews24

Leave a Comment