September 26, 2023
PC News24
जीवनशैलीठळक बातम्यामहानगरपालिकाव्यवसाय

अक्षय तृतीयेला पुणे,पिंपरी-चिंचवड मध्ये 125 दस्त नोंदणीतून 1.20 कोटीचा महसूल.

अक्षय तृतीयेला पुणे,पिंपरी-चिंचवड मध्ये 125 दस्त नोंदणीतून 1.20 कोटीचा महसूल

काल शासकीय सुटी असूनही शहरातील पाच दस्तनोंदणी कार्यालये सुरू ठेवण्यात आली होती. नागरिकांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेला मालमत्ता खरेदी-विक्रीची मुहूर्त साधला.

शनिवारी (२२ एप्रिल) शासकीय सुटी असूनही नागरिकांच्या मागणी नुसार सह दुय्यम निबंधक कार्यालये सुरू ठेवण्यात आली होती. शहरात सिद्धी टॉवर, दापोडी येथील हवेली क्र. १७ आणि हवेली क्र. २५, युगाई मंगल सभागृह, एरंडवणे येथील हवेली क्र. २२ आणि हवेली क्र. २१, शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालय येथील हवेली क्र. २३ ही दस्त नोंदणी कार्यालये सुरू होती. या कार्यालयांत दिवसभरात १२५ दस्तांची नोंदणी होऊन *एक कोटी वीस लाख* रुपयांचा महसूल मिळाल्याचे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागा कडून सांगण्यात आले.

Related posts

पिंपरी चिंचवड मध्ये फूटिचे राजकारण कि राजकारणामूळे फूट !!!!

pcnews24

राज्याभिषेक सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज यंदा

pcnews24

छ. संभाजीनगर: महाविकास आघाडीच्या सभेच्या दिवशीच भाजपची ‘सावरकर सन्मान रॅली’

Admin

पुण्यात दहशतवादी संघटना PFI ने पाय पसरले.

pcnews24

हिंजवडीत लग्नाचे आमिष दाखवून अत्याचाराची घटना.

pcnews24

पुष्पास्टाईल सागवानाचे इंद्रावती नदीत डम्पिंग..

pcnews24

Leave a Comment