December 11, 2023
PC News24
आमचे बोलणेजीवनशैलीज्योतिषधर्ममनोरंजनव्यक्तिमत्व

आजचे आपले राशीभविष्य !

श्री गणेशाय नमः

आज सोमवार दिनांक 24 एप्रिल 2023

मिती वैशाख मासे शुक्ल पक्षे 4 शालिवाहन शके 1945 शोभन नाम सवंत्सरे

चंद्र वृषभ राशीतून 1वा 13 मि पर्यंत भ्रमण करणार आहे नंतर मिथुन राशीत जाईल

आजचे ग्रहमान
रवि बुध राहू हर्षल – मेष
शुक्र वृषभेत मंगळ मिथुनेत केतू तुळेत
शनि कुंभेत
गुरु मेष राशीत या सर्व ग्रहांचा विचार करून सर्व राशींचे आजचे भविष्य जाणून घेऊ या

मेष राशी
दुपारी 1. 15 पर्यंत मानसिक त्रास राहील नंतर दिवसभर उत्साह व आनंदी दिवस जाईल दुपारनंतर खरेदीचे बेत आखा मुलांना उत्साहपूर्ण दिवस राहील
शुभ रंग पांढरा
भाग्य 60%

वृषभ रास
उत्साहपूर्ण दिवस राहील दुपारी 4 ते 6विशेष काळजी घ्या मुलांची प्रगती उत्तम राहील
शुभ रंग लाल
भाग्य 65%

मिथुन रास
दुपारी सव्वा वाजेपर्यंत मानसिक त्रास राहील नंतर सर्व गोष्टी मनासारख्या होतील 6नंतर दिवस मजेत जाईल
शुभ रंग हिरवा
भाग्य 70%

 

कर्क रास
आजचा दिवस खर्चिक राहील प्रवास टाळावा
व्यर्थ धावफळ होईल
शुभ रंग लाल
भाग्य 58%

सिंह रास
दुपारी 1 वाजेपर्यंत कामे उत्साहात पूर्ण होतील दुपारनंतर आपले छंदाला वेळ मिळेल मजेत वेळ घालवाल
शुभ रंग पांढरा
भाग्य 87%

कन्या रास
सुरुवात आळसाने होईल 12 नंतर मात्र हम करे सो कायदा राहील तरुणांचे विवाह जमतील
शुभ रंग हिरवा
भाग्य 85%

ओला,उबेर रिक्षा होणार बंद.. पुणेकरांसाठी चिंतेची बातमी.

तुळ रास
दुपारनंतर फिरायला जाल खूप दिवसांनी आवडत्या व्यक्ती भेटतील जोडीदारासाठी विशेष खरेदी कराल
शुभ रंग हिरवा
भाग्य 62%

वृश्चिक रास
सकाळचा वेळ खूप छान जाईल उत्तरोउत्तर डोकेदुखी सुरु होईल 8नंतर उत्तम स्वास्थ राहील झोप छान लागेल
शुभ रंग तपकिरी
भाग्य 60%

धनु रास
खूप दिवसांनी असे चांगले क्षण येतात जास्तीत जास्त फायदा घ्या
शुभ रंग हिरवा
भाग्य 75%

मकर रास
सकाळी देवदर्शनाला जाल ऑफिस मध्ये नोकर वर्गाकडून त्रास संभोवतो आपल्या चांगल्या स्वभावाचा कोणी फायदा घेत नाही ना याचा विचार करा वेळीच सर्वावर अंकुश ठेवा
शुभ रंग काळा
भाग्य 68%

कुंभ रास
स्थावर इस्टेटची कामे मार्गी लागतील भावंडांकडून चांगली बातमी येईल
शुभ रंग पांढरा
भाग्य 61%

मीन रास
स्थावर इस्टेटची कामे मार्गी लागतील शेजारी विनाकारण त्रास देतील
शुभ रंग पांढरा
भाग्य 70%

श्री शरद कुलकर्णी
ज्योतिष अलंकार
चिंचवडगाव पुणे
9689743507

Related posts

गणेशोत्सव व ईदच्या पार्श्‍वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिस अलर्ट मोडवर

pcnews24

मिलिंद डान्स अकादमी तर्फे बहारदार कथक नृत्य संध्या.

pcnews24

पुण्यातील मंचर येथे लव्ह जिहाद?..गोपीचंद पडळकरांचे गंभीर आरोप

pcnews24

महापालिकेचे पर्यावरणपूरक ई-रिक्षांच्या वापराचे ‘लक्ष्य ‘

pcnews24

मणिपूरमध्ये पुन्हा तणाव; इंटरनेट बंद तर शाळांना सुट्टी

pcnews24

आजचे आपले राशिभविष्य!!

pcnews24

Leave a Comment