एमआयडीसी कडून पाणी साठा करण्याचे नागरिकांना आवाहन.
सोमवारी शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार…
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या रावेत येथील शुद्ध पाणी पुरवठा दुरुस्तीचे कामकाज सुरू असल्यामुळे सोमवार दिनांक 24 सकाळपासून रात्री दहापर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. उद्या मंगळवारी पाणीपुरवठा कमी दाबाने व अपुरा होणार असल्याचे एमआयडीसी कडून सांगण्यात आले आहे.
सुस,म्हाळुंगे,बावधन पाणी प्रश्न ‘ तापला ‘,येथील सोसायट्यांना मागवावे लागते दररोज किमान पाच टँकर पाणी.
देहूरोड,निगडी,पिंपरी चिंचवड,भोसरी, कासारवाडी सी एम ई, आर अँड डी दिघी, व्ही.एस.एन.एल कॅन्टोन्मेंट बोर्ड, या भागातील नागरिकांनी याची नोंद घ्यावी तसेच पाणीसाठा करून ठेवण्याचे आवाहन केले आहे.