🙏श्री गणेशाय नमः 🙏
आज बुधवार दिनांक 26 एप्रिल 2023
मिती वैशाख मासे शुक्ल पक्षे 6 शालिवाहन शके 1945 शोभन नाम सवंत्सरे
चंद्र मिथुन राशीतून भ्रमण करेल
आजचे ग्रहमान
रवि बुध राहू हर्षल – मेष
शुक्र वृषभेत मंगळ मिथुनेत केतू तुळेत
शनि कुंभेत
गुरु मेष राशीत या सर्व ग्रहांचा विचार करून सर्व राशींचे आजचे भविष्य जाणून घेऊ या
मेष रास
आज तुमच्यासाठी उत्तम दिवस आहे योग्य नियोजन करा सरकारी कामे मार्गी लागतील जोडीदारासाठी विशेष खरेदी कराल तरुणांचे विवाह जुळतील
वृषभ रास
अचानक धनलाभाचे योग वादाचे प्रसंग येतील
जुने येणे येतील भावाबद्दल शुभ वार्ता कळेल
मिथुन रास
उत्साहपूर्ण दिवस बढतीचे योग मित्रांना जास्त महत्त्व देऊ नका
कर्क रास
आज मनाप्रमाणे खर्च कराल शेयर विकण्यात आज फायदा राहील आरोग्य उत्तम राहील.
शरद पवार यांच्या वक्तव्याने आघाडीत संभ्रम.
सिंह रास
प्रमोशनचे योग आहेत मुलांना यश मिळेल आरोग्य ठणठणित राहील योगावर विशेष भर द्याल
कन्या रास
वडिलांच्या तब्येतीत सुधारणा होईल काम जबाबदारीने पार पाडल्याने वरिष्ठ खूष राहतील
तुळ रास
सप्तमात ग्रहांचे प्राबल्य असल्याने काही मनाविरुद्ध घटना घडतील वेळेचा सदुपयोग कराल मुलांना मैदानी खेळात यश मिळेल
वृश्चिक रास
जोडीदाराबरोबर फिरायला जाल कामाचा कंटाळा येईल मामाकडून चांगली वार्ता मिळेल
धनु रास
जोडीदाराबरोबर वाद होतील मित्र भेटतील मित्राकडून लाभ होईल मुलांकडे दुर्लक्ष होईल
मकर रास
आरोग्यात सुधारणा होईल हितशत्रू माघार घेतील बढतीचे योग
आईची काळजी घ्या
कुंभ रास
व्यवसायात फायदा राहील शेयर मध्ये गुंतवणूक कराल प्रवास करावा लागेल
मीन रास
तुमच्या बोलण्याने बऱ्याच जणांचा फायदा होईल मिष्टान्न भोजनाचा लाभ घ्याल घराचे प्रश्न मार्गी लागतील
श्री शरद कुलकर्णी
चिंचवडगाव पुणे
9689743507