श्री गणेशाय नमः
आज गुरुवार दिनांक 27 एप्रिल 2023
मिती वैशाख मासे शुक्ल पक्षे 7शालिवाहन शके 1945 शोभन नाम सवंत्सरे
चंद्र कर्क राशीतून भ्रमण करेल
आजचे ग्रहमान
रवि बुध राहू हर्षल – मेष
शुक्र वृषभेत मंगळ मिथुनेत केतू तुळेत
शनि कुंभेत
गुरु मेष राशीत या सर्व ग्रहांचा विचार करून सर्व राशींचे आजचे भविष्य जाणून घेऊ या
मेष रास
कौटुंबिक सुख उत्तम मिळेल मनासारखा जेवणाचा आस्वाद घ्याल
घरी पाहुणे येतील
भाग्य 76%
वृषभ रास
प्रवासात गंमतीशीर प्रसंग येतील नोकरीमध्ये पदोन्नती होईल दूरचे भाऊबंद भेटतील
भाग्य 70%
मिथुन रास
मानसिक घुमसट होईल
2 नंतर दिवस मजेत जाईल कुटुंबाकडून शाबासकी मिळवाल
उसने पैसे कोणास देऊ नका
भाग्य 62%
कर्क रास
चंद्र अनुकूल आहे आपले मत विचारात घेतले जाईल आईची काळजी घ्याल मुलांच्या प्रगती बघून समाधान वाटेल
भाग्य 88%
सिंह रास
विचारमग्न राहाल व्यर्थ खर्च व वेळ टाळा आज भाग्य तुम्हाला साथ देईल
काकांबरोबर वाद टाळा
भाग्य 59%
कन्या रास
धनप्राप्ती उत्तम राहील मित्रांची खूप मदत होईल
मुलांना दुखवू नका
वाहन खरेदी कराल
भाग्य 88%
तुळ रास
सर्व ग्रहांची कृपा दृष्टी आपणावर आहे मनासारखे सर्व घडत आहे तरुणांचे विवाह जमतील वडिलांकडे लक्ष द्या
भाग्य 84%
वृश्चिक रास
आज धार्मिक गोष्टीत मन रमेल व्यवसायात परिस्थितीत सुधारणा होईल नोकरीमध्ये उदासीनता जाणवेल
भाग्य 68%
धनु रास
नको ते विचार मनात येतील वाहन सावकाश चालवा अचानक धनलाभाचे योग
भाग्य 59%
मकर रास
चंद्राची साथ तुम्हाला लाभत आहे 2-3दिवस झालेला त्रासापासून आज सुटका होईल मुलांची मस्ती आपणांस सुखाची अनुभूती देईल
भाग्य 88%
कुंभ रास
शत्रू त्रास देतील वाद वाढतील पण विजय तुमचाच आहे मामाकडून सहकार्य मिळेल
भाग्य 60%
मीन रास
आज बाहेर पार्टी सिनेमाला कुटुंबासमवेत जाल स्पर्धा परीक्षेत यश मिळेल चांगली बातमी मिळेल
भाग्य 88%
श्री शरद कुलकर्णी
चिंचवडगाव पुणे
9689743507