महाराष्ट्राची सगळ्यात मोठी बातमी.
महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी डॉ.मनोज सैनिक.
राज्याच्या मुख्य सचिवपदी मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्याकडून ते रविवारी पदभार स्वीकारतील. सौनिक यांना वस्त्रोद्योग, अल्पसंख्याक, गृह, परिवहन, सार्वजनिक बांधकाम आदी विभागांतील कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे.