बृजभूषण सिंग राजीनाम्यास तयार,परंतु खेळाडूंनची अटकेची मागणी.
भाजपचे खासदार व राष्ट्रीय कुस्तीगीर परिषेदेचे अध्यक्ष बृजभूषण सिंग यांच्या विरोधात एफआयआर दाखल होण्याची चर्चा आहे. जर आपल्या राजीनाम्यावर आंदोलक कुस्तीपटूंचे समाधान झाल्यास आपण राजीनामा देण्यास तयार असल्याचे ब्रिजभूषण सिंह यांनी म्हटले आहे. तर बृजभूषण यांचा राजीनामा नको, तर त्यांना अटक झाली पाहिजे, या भूमिकेवर कुस्तीपटू ठाम आहेत.