श्री गणेशाय नमः
आज शनिवार दिनांक 29 एप्रिल 2023
मिती वैशाख मासे शुक्ल पक्षे 9 शालिवाहन शके 1945 शोभन नाम सवंत्सरे
चंद्र कर्क 12.47 पर्यंत नंतर सिंह राशीतून भ्रमण करेल
आजचे ग्रहमान
रवि बुध गुरु राहू हर्षल – मेष राशीत
शुक्र वृषभेत मंगळ मिथुनेत केतू तुळेत
शनि कुंभ राशीत या सर्व ग्रहांचा विचार करून आपण आजचे भविष्य जाणून घेऊ या
मेष रास
उत्साहपूर्ण दिवस राहील दुपारनंतर कामांना वेग येईल मुलांना मैदानी खेळात यश मिळेल अभ्यासात मन लागणार नाही
भाग्य 70%
वृषभ रास
सकाळी आळस येईल 11नंतर उत्साह वाढेल जेवणात आवडता पदार्थ राहील भावंडांची भेटी होतील प्रवासात मस्ती कराल
भाग्य 74%
मिथुन रास
प्रवास कराल ज्येष्ठाचा आदर कराल महत्वाचे कागदपत्रं मिळतील
भाग्य 62%
कर्क रास
आर्थिक लाभाचा दिवस आहे जोडीदाराशी मतभेद होतील बोलण्याने दुसऱ्यावर छाप पडेल पित्ताचा त्रास सायंकाळी संभवतो
भाग्य 64%
सिंह रास
बोलण्याला धार येईल गैरसमज करून घेऊ नका यशस्वी दिवस आहे
ऑफिसमध्ये तुमचा दरारा राहील विद्यार्थ्यांना उत्तम दिवस आहे
भाग्य 85%
कन्या रास
आज खर्चाचे योग्य नियोजन कराल आजारांवर जास्त खर्च होईल मुलांकडून आपले कौतूक होईल
भाग्य 55%
तुळ रास
शनि शुक्र चंद्र अनुकूल आहेत जुने मित्र भेटतील आनंदाचे क्षण पुन्हा अनुभवाला मुलांचे विवाह जमतील आपण अपेक्षापूर्तीचा अनुभव घ्याल
भाग्य 89%
वृश्चिक रास
इतके दिवस परिश्रम घेतले त्यामुळे आज आनंदाचा दिवस छान एन्जॉय कराल पूर्वदूषितपणा संपुष्टात येईल नव्याने वाटचाल सुरु होईल
भाग्य 78%
धनु रास
कणकण जाणवेल आरामाची आवशक्यता आहे आपली रास आधी लगीन कोंड्याण्याचे अशी आहे दुपारनंतर आराम कराल
भाग्य 74%
मकर रास
चंद्र प्रतिकूल आहे सावधतेने निर्णय घ्या काळजीपूर्वक वाचल्यानंतरच सही करा
अपघाताची शक्यता
भाग्य 57%
कुंभ रास
जोडीदाराबरोबर छान मेतकूट जमेल आज मुलांच्या विरोधी निर्णय घ्याल व्यवसाय तेजीत राहील नोकरीमध्ये वेगाने कामे पूर्ण कराल
भाग्य 78%
मीन रास
वाद होतील पण आपलीच बाजू सर्वाना पटेल आरामाचा दिवस आहे पण आज दुपट्टीने काम कराल मामाकडून सहकार्य मिळेल
भाग्य 61%
श्री शरद कुलकर्णी
9689743507
(ज्योतिष अलंकार )
चिंचवडगाव पुणे