कृषी उत्पन्न बाजार समितीवर,पुण्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व !!
पुणे जिल्ह्यातील तीन बाजार समित्यांचे निकाल हाती आले आहेत. ज्यामध्ये पुण्याच्या भोर कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा एकदा काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. 18 पैकी 18 जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. खेड बाजार समिती पुन्हा राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली असून, बारामतीमध्ये देखील राष्ट्रवादीने वर्चस्व मिळवले आहे.