गुजरात टायटन्सचा सुपर विजय!!
आयपीएलमध्ये आज खेळल्या गेलेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा दणदणीत पराभव केला आहे. कोलकाताने पहिल्यांदा फलंदाजी करताना गुजरातसमोर 180 धावांचे आव्हान ठेवले होते. गुजरातने 7 गडी राखून हे आव्हान पूर्ण केले. गुजरातकडून शुभमन गिलने 49 तर विजय शंकरने 51 आणि डेव्हिड मिलरने 32 धावांची खेळी केली.