कृषी उत्पन्न बाजार समिती वर कोणाच आधिपत्य?
भाजपच्या पॅनलने 40 बाजार समित्यांवर विजय मिळवला. शिंदे यांच्या शिवसेनेला 7 बाजार समित्या मिळाल्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसला 38 बाजार समित्यांवर विजय मिळालाय. काँग्रेसचे पॅनल 31 बाजार समित्यांमध्ये विजयी झालंय. तर ठाकरे गट 11 ठिकाणी आणि इतरांच्या वाट्याला 18 बाजार समित्या गेल्या आहेत. महाविकास आघाडीच्या पॅनलला 81 तर 48 बाजार समित्यांवर भाजप आणि शिंदेंची शिवसेना जिंकून आली.