भारत सरकारने १०० रुपयांचे नाणे बनवले असुन,मा.पंतप्रधान या नाणे आज प्रसिद्ध करतील.
१०० Rupees Coin: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा मन की बात (Mann Ki Bat) हा कार्यक्रम ०३ ऑक्टोबर २०१४ पासून सुरु झाला आहे. आणि प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी आकाशवाणीवर (रेडिओ) प्रसारित केला जातो. ३० एप्रिल २०२३ रोजी रविवारी प्रधानमंत्रींच्या मन कि बात या कार्यक्रमाचा १०० वा भाग (episode) प्रसारित केला जाणार आहे. म्हणून प्रधान मंत्रींच्या मन की बात या कार्यक्रमाच्या १०० व्या भागा निमित्त ₹100 चे नाणे (Coin) प्रसिद्ध करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
₹१०० चे हे नाणे भारतीय अर्थ मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, हे नाणे गोलाकार असेल, ज्याचा व्यास 44 मिलिमीटर आणि २०० सिरेशन असेल. ३५- ग्राम नाण्याची धातूची रचना चतुर्थांश मिश्रधातू असेल, ज्यामध्ये रजत म्हणजेच चांदीचा वाटा ५० टक्के, तांबे ५० टक्के, निकेल ५ टक्के आणि जस्त ५ टक्के असेल. रजत (चांदी), तांबे, निकेल आणि जस्त या चार धातूंपासून हे नाणे बनवले आहे. नाण्याच्या पुढील बाजूस अशोक स्तंभ व त्या खाली ‘सत्यमेव जयते’ असे लिहिलेले आहे. डाव्या बाजूस देवनागरीमध्ये ‘भारत’ तर उजव्या बाजूला इंग्रजीमध्ये ‘India’ असे लिहिलेले आहे. नाण्याच्या दूसऱ्या बाजूला डॉ. एम. जी. रामचंद्रन यांची प्रतिमा छापलेली असेल.अशा प्रकारचे हे ₹ १०० चे धातू मिश्रित नाणे असणार आहे.