श्री गणेशाय नमः
आज सोमवार दिनांक1 मे 2023
मिती वैशाख मासे शुक्ल पक्षे 11शालिवाहन शके 1945 शोभन नाम सवंत्सरे
दिन विशेष महाराष्ट्र दिन
मोहिनी एकादशी
चंद्र सिंह राशीतून भ्रमण करेल
आजचे ग्रहमान
रवि बुध गुरु राहू हर्षल – मेष राशीत
शुक्र वृषभेत मंगळ मिथुनेत केतू तुळेत
शनि कुंभ राशीत या सर्व ग्रहांचा विचार करून आपण आजचे भविष्य जाणून घेऊ या
मेष रास
आज प्रकृतीची तक्रार राहील दुपारनंतर उत्साह वाढेल जोडीदाराची साथ उत्तम मिळेल मुलांची प्रगती अभिमानास्पद राहील
भाग्य 74%
वृषभ रास
कुटुंबाला आज पूर्ण दिवस द्याल आईची तब्येतीत सुधारणा राहील
भावंडाना आर्थिक लाभ होईल
भाग्य 68%
मिथुन रास
दूरच्या प्रवासाचा बेत आखाल तणावमुक्त दिवस राहील महत्वाचे कामे 3 नंतर होतील
भाग्य 65%
कर्क रास
धनप्राप्तीचा दिवस राहील मानसिक स्थिती 10 वाजेपर्यंत त्रासदायक राहील नंतरचा दिवस फार उत्तम जाईल
भाग्य 62%
सिंह रास
चंद्र रवि गुरु शुक्र शनि बलवान आहेत मनासारखा दिवस राहील
मुलांकडून समाधान मिळेल
भाग्य 82%
कन्या रास
चंद्र अनुकूल नाही मनाविरुद्व घटना घडतील
आत्याकडून शुभ वार्ता मिळेल गुंतवणूक योग्य ठिकाणी करा
भाग्य 53%
तुळ रास
आज तुमचा मूड छान राहील मित्र मंडळीत दिवस छान जाईल प्रेमप्रकरण यशस्वी होईल छोटासा प्रवास कराल
भाग्य 76%
वृश्चिक रास
आज उत्साह जास्त राहील पण तसे काम पण नाही मुलांची प्रगती प्रशंसा ऐकून समाधान वाटेल कुटुंबात आनंदाचे
वातावरण राहील
भाग्य 85%
धनु रास
आज आपला निर्णय योग्य होता याची जाणिव आज तुम्हाला होईल भावंडांचे सुख उत्तम राहील
भाग्य 82%
मकर रास
शुक्राची साथ तुम्हाला आहे आपला छंद आज जोपसाल अचानक धनलाभ राहील
भाग्य 54%
कुंभ रास
आज खूप आनंदाचा दिवस राहील जोडीदाराची अतिउत्तम साथ मिळेल मुलांचा आनंद द्विगुणित कराल
भाग्य 80%
मीन रास
व्यवसायात फायदा राहील शत्रू कारस्थान करतील आपण ते उघडकीस आणणार मामांची भेटीमुळे आनंदात राहाल
भाग्य 62%
श्री शरद कुलकर्णी
ज्योतिष अलंकार
चिंचवड, पुणे,
9689743507