राज्यात 22 नवे जिल्हे प्रस्तावित,पहा कोणते नवीन जिल्हे ?
आज 1 मे महाराष्ट्र दिन. आजच्याच दिवशी 1960 साली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. आज राज्यभर हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जात असताना आता एक नवीन मागणी पुढे येऊ लागली आहे. राज्यात सध्या असणाऱ्या 36 जिल्ह्यांचे विभाजन करून 58 जिल्हे करण्याचा प्रस्ताव समोर येतो आहे. प्रगतिशील महाराष्ट्रात आजही अनेक गावे ही विकासापासून कोसो दूर आहेत. त्यामुळे ही मागणी होत आहे.
नाशिक – मालेगाव, कळवण
पालघर – जव्हार
ठाणे – मीरा भाईंदर, कल्याण
अहमदनगर – शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर
पुणे – शिवनेरी
रायगड – महाड
सातारा – माणदेश
रत्नागिरी – मानगड
बीड – अंबेजोगाई
लातूर – उदगीर
नांदेड – किनवट
जळगाव – भुसावळ
बुलडाणा – खामगाव
अमरावती – अचलपूर
यवतमाळ – पुसद
भंडारा – साकोली
चंद्रपूर – चिमूर
गडचिरोली – अहेरी