चंद्रशेखर बावनकुळे- भाजपकडून प्रदेश कार्यकारणीत फेरबदल होणार.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून भाजप कार्यकारणीत बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधी बावनकुळे यांनी नवीन टीम तयार केल्याचे म्हटले जात आहे. अनेक नवीन चेहरे भाजप कार्यकारणीत दिसण्याची शक्यता आहे. लवकरच बावनकुळे हे नवीन कार्यकारणीची घोषणा करणार आहेत. निवडणुकीआधी भाजपमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.