June 1, 2023
PC News24
राजकारण

पवारांच्या राजीनाम्यावर अजितदादांची पहिली प्रतिक्रिया

पवारांच्या राजीनाम्यावर अजितदादांची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय घोषित केल्यानंतर त्यांना निर्णय मागे घ्या, अशी घोषणाबाजी देखील कार्यकर्त्यांनी केली. शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. समिती ठरवेल ते शरद पवार यांना मान्य असेल असं अजित पवार म्हणाले.

अजित दादांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याची विनंती देखील यावेळी केली. एवढंच नाही तर, शरद पवार यांनी घोषणा केल्यानंतर कार्यकर्ते भावुक झाले. तर थोड्याच वेळात शरद पवार पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे पत्रकार परिषदेत शरद पवार काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
‘तुमच्या भावना साहेबांना कळाल्या आहेत. समिती ठरवेल ते शरद पवार यांना मान्य असेल. कमिटी म्हणजे मोठी लोकं नाहीत. परिवारातील सदस्य असतील. मी असेल सुप्रिया सुळे असतील. तुम्ही जी भावनिक साद साहेबांना घातली, ती आमच्या लक्षात आली आहे. पण तुम्ही काही अडचण लक्षात घ्या. कमिटी तुमच्या मनातील योग्य निर्णय घेईल. एवढीच खात्री मी तुम्हाला असं अजित पवार यांनी सांगितले

Related posts

‘खासदारांना अशी वागणूक तर सर्वसामान्यांचे काय?’ सुप्रिया सुळे.

pcnews24

आणि खळबळ जनक वक्तव्य पंचम कलानी यांच्याकडून शरद पवारांन बाबतीत

pcnews24

पिंपरी-चिंचवड आम आदमी पार्टी कार्यकारिणी जाहीर

pcnews24

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिल्लीतला भूखंड गमावला,आता बंगलाही काढून घेतला जाण्याची शक्यता.

pcnews24

महाराष्ट्राची सगळ्यात मोठी बातमी. महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी डॉ.मनोज सैनिक.

pcnews24

शिष्यवृत्तीच्या विद्यार्थी संख्येत वाढ करण्याची मागणी-राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस

pcnews24

Leave a Comment