श्री गणेशाय नमः
आज बुधवार दिनांक ३ हे २०२३
मिती वैशाख मासे शुक्ल पक्षे १३ शालिवाहन शके १९४५ शोभन नाम सवंत्सरे
दिन विशेष शुभ दिवस
चंद्र कन्या राशीतून भ्रमण करेल
आजचे ग्रहमान
रवि बुध गुरु राहू हर्षल – मेष राशीत
शुक्र मिथुनेत मंगळ मिथुनेत केतू तुळेत
शनि कुंभ राशीत या सर्व ग्रहांचा विचार करून आपण आजचे भविष्य जाणून घेऊ या
मेष रास
आज आरोग्याची तक्रार राहील स्पर्धा परीक्षेत यश मिळेल मामांचे सहकार्य लाभेल
भाग्य 70%
वृषभ रास
आज कोणतेही काम मनापासून कराल सहकारी वर्ग आपुलकीने वागेल शेयर मध्ये फायदा होईल
भाग्य 87%
मिथुन रास
घरातील कामाचा कंटाळा येईल वरिष्ठ तुमच्या कामावर खुश असतील घराचे काम मार्गी लागेल
भाग्य 85%
कर्क रास
तरुणांना रोजगार मिळेल परदेशात जाण्याची संधी मिळेल भावांडासाठी खर्च कराल
भाग्य 61%
सिंह रास
लाभदायक दिवस दुपारी 2ते 4 मानसिक त्रास राहील संध्याकाळी बाहेर फिरायला बाहेर पडाल
भाग्य 62%
कन्या रास
सर्व कामे वेळीच पूर्ण कराल उत्साहापूर्ण वातावरण राहील वडिलांची काळजी घ्या
भाग्य 88%
तूळ रास
खर्चावार नियंत्रण ठेवाल पायाचा टाचा दुखतील काकांकडून लाभ राहील
भाग्य 57%
वृश्चिक रास
मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं लागेल जेष्टांचे सहकार्य लाभेल पती पत्नीत एकमत राहील
ऑफिसचे काम दुपार पर्यंत पूर्ण कराल
भाग्य 89%
धनु रास
सगळीकडे तुमची तारीफ होईल महत्वाच्या जबाबदारीतून बाहेर याल
भाग्य 75%
मकर रास
कालच्या पेक्षा आजचा दिवस चांगला जाईल प्रवासात फायदा होईल
भावाकडून चांगली बातमी मिळेल
भाग्य 69%
कुंभ रास
मनोरंजनाकडे कल राहील मनाविरुद्ध घटना घडतील पण त्यावर मात करून परिस्थिती बदलून टाकाल
भाग्य 56%
मीन रास
सहकारी पूर्ण साथ देतील जोडीदाराशी वाद न झाल्याने आश्चर्य वाटेल
तरुणांचे विवाह जुळतील
भाग्य 90%
श्री शरद कुलकर्णी
(ज्योतिष अलंकार )
9689743507
चिंचवडगाव पुणे