June 9, 2023
PC News24
ठळक बातम्याराज्य

मंत्रीमंडळ बैठकीत आज घेतले गेलेले निर्णय.

मंत्रीमंडळ बैठकीत आज घेतले गेलेले निर्णय

– कांदळवन व सागरी जैवविविधता या विषयात परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती. दरवर्षी 25 मुला-मुलींना शिष्यवृत्ती – घनकचरा संकलनासाठी आयसीटी आधारित प्रकल्प राबविणार. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतून 100 टक्के अर्थसहाय्य. सर्व शहरांमध्ये हा प्रकल्प राबविणार. • महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन – करणार. रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण आणि वेगाने होणार.

Related posts

IPL 2023: विराट कोहलीचा बंगळुरू संघ विजेतेपदाचा दुष्काळ संपवणार का? ‘या’ खेळाडूंवर असेल मदार

Admin

आणखी पंधरा दिवस थांबा मग कळेल…

pcnews24

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमालेचे आयोजन.

pcnews24

दारू पिऊन कुटुंबाला मारहाणकरांना वडिलांचा खूप

pcnews24

मुंबई पुणे महामार्गावर नवीन मार्गीका विकसित होणार … काय आहे मिसिंग लिंक प्रकल्प?

pcnews24

३१७ ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ उद्यापासून

pcnews24

Leave a Comment