भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी २०२३-२४ यादी जाहीर – पिंपरी चिंचवड चे साबळे उपाध्यक्ष पदावर.
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र अध्यक्ष आ.श्री. चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी,महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी कार्यकारिणी जाहीर झाली आहे.ही यादी श्री.बावनकुळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट वरून नुकतीच जाहीर केली आहे. पुणे जिल्ह्यातील श्री. संजय विश्वनाथराव भेगडे,श्री. अमर शंकर साबळे यांचा यादीत समावेश आहे.
प्रदेश पदाधिकारी नाव,
पदभार,विभाग अनुक्रमे :
१.मा.आ.श्री. चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे-
प्रदेश अध्यक्ष (विदर्भ)
२.श्री. माधव जनार्दन भंडारी-उपाध्यक्ष(कोकण)
३.श्री. चैनसुख मदनलाल संचेती-( विदर्भ)
४.श्री. सुरेश गणपती कर-उपाध्यक्ष(प. महाराष्ट्र)
५.श्री. संजय विधनाथराव भेगडे(प. महाराष्ट्र)
६.श्री. अमर शंकर साबळे-उपाध्यक्ष(प. महाराष्ट्र)
७.श्रीमती स्मिता उदय वाघ (महिला)
उपाध्यक्ष(उ. महाराष्ट्र)
८.श्री. जयप्रकाश चंद्रबली ठाकुर-उपाध्यक्ष(मुंबई)
९.श्री. संजय भेंडे-उपाध्यक्ष(पूर्व विदर्भ)
१०.श्री. गजानन विठ्ठलराव पुगे-उपाध्यक्ष(मराठवाडा)
११.श्री. राजेश बाबूलालपांडे-अध्यक्ष(प. महाराष्ट्र)
१२.श्री.विक्रम विनायक पावसकर-उपाध्यक्ष(प. महाराष्ट्र)
१३.श्री. अतुल सुधाकर काळसेकर-उपाध्यक्ष
(कोकण)
१४.श्री. अजित माधवराव गोपछडे-उपाध्यक्ष(मराठवाडा)
१५.श्री. एजाज देशमुख-उपाध्यक्ष(मराठवाडा)
१६.धर्मपाल नथ्थुजी मेश्राम-उपाध्यक्ष(पूर्व विदर्भ)
१७.श्री. राजेंद्र गावित-उपाध्यक्ष(उ.महाराष्ट्र)
१८.अँड. माधवी संजय नाईक-सरचिटणीस(ठाणे)
१९.श्री. विक्रांत बाळासाहेब पाटील-सरचिटणीस (कोकण)
२०.श्री. मुरलीधर किसनराव मोहोळ-सरचिटणीस(प. महाराष्ट्र)
२१श्री. रणधीर प्रल्हादराव सावरकर-सरचिटणीस
(विदर्भ)
२२ श्री. संजय किसनराव केनेकर सरचिटणीस(मराठवाडा)
२३.श्री. विजय वसंतलाल चौधरी-सरचिटणीस(उ. महाराष्ट्र)
२४.श्री. भरत बाबुराव पाटील-चिटणीस(प. महाराष्ट्र)
२५.श्री. जयंत किसनराव डेहनकर-चिटणीस(प. विदर्भ)
२६श्रीमती वर्षा चंद्रकांत डहाळे (महिला)चिटणीस (प.महाराष्ट्र)
२७.श्रीमती सुरेखा विठ्ठल (महिला)चिटणीस(कोकण)
२८.श्री.अरुण भाऊसाहेब मुडे-चिटणीस.(उ. महाराष्ट्र)