बारामती अँग्रोला दंड,रोहित पवारांना मोठा दणका.
आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बारामती अॅग्रो साखर कारखान्याला 4.50 लाखांचा दंड बसला आहे. पवार यांच्या बारामती येथील ॲग्रो कारखान्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. साखर कारखान्यांबाबत सरकारने गाळप हंगाम सुरू करण्याबाबत तारीख निश्चित केली होती. परंतु रोहित पवार यांच्या साखर कारखान्याने तारखे आधीच गाळप हंगाम सुरू केला.