श्री गुरुदेव दत्त
आज शुक्रवार दिनांक 5 मे 2023
मिती वैशाख मासे शुक्ल पक्षे 15 शालिवाहन शके 1945 शोभन नाम सवंत्सरे
दिन विशेष वर्ज्य दिवस
बुद्ध पौर्णिमा
चंद्र तूळ राशीत भ्रमण राहील
आजचे ग्रहमान
रवि बुध गुरु राहू हर्षल – मेष राशीत
शुक्र मिथुनेत मंगळ मिथुनेत केतू तुळेत
शनि कुंभ राशीत या सर्व ग्रहांचा विचार करून आपण आजचे भविष्य जाणून घेऊ या
मेष रास
सकाळी 11.30 पर्यंत दिवस छान आहे नंतर बोलण्याने वाद वाढू शकतात बोलण्यावर नियंत्रण ठेवा आजचा दिवस लाभदायी आहे
भाग्य 78%
वृषभ रास
अचूक शब्दफेकीमुळे
कामगार वर्गावर अंकुश ठेवाल वाहन तपासून घ्या
कामे उत्साहाने पूर्ण होतील मुलांकडून सहकार्य मिळेल
भाग्य 63%
मिथुन रास
चंद्र रवी शनी अनुकूल आहेत वेळ वाया घालवू नका आज मनासारखे कामे 11.30 नंतर होतील तुमचे व्यक्तीमत्व बहारदार राहील पित्ताचा त्रासाची शक्यता
भाग्य 79%
कर्क रास
वडिलांच्या तब्येतीत सुधारणा होईल वेळीच काही गोष्टी केल्यामुळे नुकसान वाचेल आजचा निर्णय खूप फायदेशीर राहील
भाग्य 86%
सिंह रास
भावाशी मनमोकळे बोलण्यामुळे खूप छान वाटेल अपेक्षित पत्र मिळेल वाहन सावकाश चालवा
भाग्य 65%
कन्या रास
कामात मन लागणार नाही पण आजचा दिवस तुम्हाला फायद्याचा आहे कामात वाढ होईल व पुढच्या महिन्यात बढती मिळेल
भाग्य 63%
तूळ रास
आज आपला आत्मविश्वास दांडगा असेल यश खेचून आणाल मित्रांमध्ये रमाल
जोडीदाराबरोबर बाहेर जाल मुलांशी वाद होतील
भाग्य 87%
वृश्चिक रास
आज 12 नंतर तब्येत जागेवर येईल मनात विचारांचे वादळ चालूच राहील आपले ध्येय साध्य कराल घरात वाद राहणार पण आपल्या मौनमुळे सगळं मुसळ केरात अशी अवस्था होईल सर्वाना पुरून उरणारी रास आहे आपली
भाग्य 58%
धनु रास
रवी गुरु बुध पंचमात आहेत गोंधळात टाकणारी परिस्थिती आहे चांगल्या नोकरीची संधी मिळेल योग्य निर्णय घ्या
भाग्य 85%
मकर रास
आजचा दिवस खूप छान आहे आज बरेच टेन्शन कमी होतील गरजूना रोजगार मिळेल वरिष्ठ तुमच्या कामावर खूष राहतील
भाग्य 84%
कुंभ रास
पती पत्नीत शाब्दिक वाद होतील तुमची जिद्द तुम्हाला फायदा मिळवून देईल व्यवसायात बदल घडवाल भागीदार तुमचा विश्वास घालून बसेल
भाग्य 79%
मीन रास
नको ते काम करावे लागेल अचानक अर्थप्राप्ती राहील जेष्ठयाचे सहकार्य लाभेल
सहकारी वर्ग तुमची स्तुती करतील
भाग्य 59%
श्री शरद कुलकर्णी
(ज्योतिष अलंकार)
चिंचवडगाव पुणे
9689743507