‘द केरळ स्टोरी’ संदर्भात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट काल थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. ‘द केरळ स्टोरी’मध्ये तीन महिलांची कथा सांगितली आहे. ज्यांचे ब्रेनवॉश करून धर्मांतर केले जाते आणि नंतर जिहादसाठी वापरले जाते. तुम्ही हा चित्रपट पाहिला असेल तर सांगा तुम्हाला चित्रपट कसा वाटला? आणि चित्रपटाचा सर्वोत्तम भाग कोणता होता?