‘कोकणातील जमीनी विकू नका’ – राज ठाकरे
– बारसूत कातळशिल्प सापडले आहे, शिल्प पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. जर केंद्र सरकारकडून प्रस्ताव मंजूर झाला तर कातळशिल्पापासूनच्या 3 किलोमीटरच्या
जागेत प्रकल्प उभारता येणार नाही.
– सगळ्यांचे व्यापाऱ्याचे हेतू आहेत. कोकण वाचवा.
• बारसूबाबत शिवसेनेची पक्ष म्हणून भुमिका काय आहे?
• बारसूत प्रकल्प होणार असे कळताच मला संताप आला. – कोकणातील जमीनी विकू नका.