May 30, 2023
PC News24
राजकारण

विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद.

विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद

मणिपूरमध्ये सुरु असलेल्या दंगलीमुळे तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि त्यांना सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली. दरम्यान, या अडकलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली असून लवकरच हे विमान अडकलेल्या 22 विद्यार्थ्यांना घेऊन महाराष्ट्रात दाखल होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Related posts

सुप्रिया आणि सदानंद सुळेंचे अदानीच्या कंपन्यात शेअर्स.

pcnews24

जितेंद्र आव्हाडांवर अदखलपात्र गुन्हा दाखल.

pcnews24

IPL 2023: विराट कोहलीचा बंगळुरू संघ विजेतेपदाचा दुष्काळ संपवणार का? ‘या’ खेळाडूंवर असेल मदार

Admin

महाराष्ट्राची सगळ्यात मोठी बातमी. महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी डॉ.मनोज सैनिक.

pcnews24

आमची बांधीलकी जुन्या संसदेशीच- पवार

pcnews24

सुस,म्हाळुंगे,बावधन पाणी प्रश्न ‘ तापला ‘,येथील सोसायट्यांना मागवावे लागते दररोज किमान पाच टँकर पाणी.

pcnews24

Leave a Comment