December 12, 2023
PC News24
ज्योतिष

आपले आजचे राशिभविष्य!

श्री गुरुदेव दत्त
आज सोमवार दिनांक 8 मे 2023
मिती वैशाख मासे कृष्ण पक्षे 4 शालिवाहन शके 1945 शोभन नाम सवंत्सरे
दिन विशेष श्री गणेश चतुर्थी चंद्रोदय 9.48 pm
चंद्र वृश्चिक राशीत 7.10 pm पर्यंत राहील
आजचे ग्रहमान
रवि बुध गुरु राहू हर्षल – मेष राशीत
शुक्र व मंगळ मिथुनेत केतू तुळेत
शनि कुंभ राशीत या सर्व ग्रहांचा विचार करून आपण आजचे भविष्य जाणून घेऊ या

मेष रास
आज काही अडचणींना सामोरे जावे लागेल 1.30 ते 4 या काळात प्रवास टाळा वादात पडू नका
भाग्य 55%

वृषभ रास
चंद्र बलवान आहे कुटुंबातील अन्य व्यक्तीचे सहकार्य मिळेल खूप कुटुंब सर्वात सुखी आहे असे वाटेल प्रसन्न राहाल
भाग्य 77%

मिथुन रास
कामाचा व्याप वाढेल अनोळखी व्यक्ती मदत करतील दिवस मजेत जाईल
भाग्य 65%

कर्क रास
मन बैचैन राहील मुलांची काळजी वाटेल दूरचे नातेवाईक भेटतील
भाग्य 68%

सिंह रास
समाजात आज तुमची छाप चांगली पडेल प्रतिष्ठा वाढेल निष्काम कर्माची अनुभूती मिळेल
भाग्य 79%

कन्या रास
प्रवासात रमाल तुमच्या लेखाणाला प्रसिद्धी मिळेल लहान भाऊ आनंदाची बातमी देईल
भाग्य 62%

तूळ रास
अचानक धनलाभ मिळेल विनाकारण वाद वाढवाल नवीन वस्तूची खरेदी कराल
भाग्य 60%

वृश्चिक रास
तुमचा चंद्र बलवान असल्यामुळे आज सर्वांची साथ मिळेल नवीन उत्साहात काम कराल मरगळ नाहीशी होईल
भाग्य 79%

धनु रास
व्यर्थ कामांना महत्व द्याल कोणालाही कोणतेही आश्वासन देऊ नका काकाकडून लाभ होईल
भाग्य 57%

मकर रास
ये रे माझ्या मागल्या अशी अवस्था राहील दोन दिवस मजेत गेले पण आता पुनः तेच routing कंटाळवाने वाटेल दिवस लाभदायी आहे
भाग्य 87%

कुंभ रास
कार्यक्षेत्र उंचावेल तरुणांना नोकरीची ऑफर मिळेल व्यवसायात वाढ होईल
पत्नीचे सहकार्य लाभेल
भाग्य 89%

मीन रास
भाग्यदायक दिवस अनपेक्षित फोन येईल दिवस मजेत जाईल
भाग्य 92%

श्री शरद कुलकर्णी (ज्योतिष अलंकार )
चिंचवड 9689743507

Related posts

चिंता करू नका, ग्राहकांना भुर्दंड नाही; UPI पेमेंटशी निगडीत ‘या’ गोष्टी समजून घ्या

Admin

आजचे आपले राशीभविष्य !

pcnews24

शेअर बाजारातील व्यवहार तेजीसह बंद; ‘या’ स्टॉक्सने बाजार सावरला

Admin

आजचे आपले राशीभविष्य !

pcnews24

आजचे आपले राशीभविष्य !

pcnews24

आजचे आपले राशिभविष्य!

pcnews24

Leave a Comment