2024 च्या प्रजासत्ताक दिनाला फक्त महिलांची परेड
26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनाला दिल्लीच्या कर्तव्यपथावर पुरूष आणि महिलांची परेड ठेवली जाते. पण 26 जानेवारी 2024 ला कर्तव्यपथावर फक्त महिलांनी परेड होणार आहे. तसेच परेड व्यतिरिक्त संचलन पथक, तबला आणि सांस्कृतिक कार्यक्रमात फक्त महिलाच दिसणार आहेत. या निर्णयामागे महिलांना नेतृत्व देणे आणि भविष्यातील नेतृत्वासाठी तयार करणे हा उद्देश आहे. याबाबत संरक्षण मंत्रालयाने सशस्त्र दलांना पत्र पाठवले.