December 11, 2023
PC News24
व्यवसाय

सीरम इन्स्टिट्यूटच्या संचालकाविरोधात ईडीची कारवाई

सीरम इन्स्टिट्यूटच्या संचालकाविरोधात ईडीची कारवाई

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटचे संचालक झेड. एस. पूनावाला यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. पनामा पेपर प्रकरणात पूनावाला यांचे काही व्यवहार संशयास्पद आढळले होते. याप्रकरणी ईडीने त्यांच्यावर कारवाई केली आहे. त्यांची मुंबईतील सीजे हाऊसमधील 41.64 कोटी रुपये किमतीच्या 3 स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. फेमा कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

Related posts

मारुती सुझुकी Alto 800 गाड्यांना आजही पसंती,स्टायलिश लूकमध्ये होणार लाँच.

pcnews24

टाटा बनवणार आयफोन!!

pcnews24

तब्बल 3 वर्षानंतर आरसीबी होमपीचवर खेळणार, ‘या’ 5 खेळाडूंवर असणार ट्रॉफी जिंकण्याची जबाबदारी

Admin

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३०० कोटींचे अनुदान;पहिल्या टप्प्यात बुधवारी वितरण करण्यात आले.एकनाथ शिंदे.

pcnews24

अक्षय तृतीयेला पुणे,पिंपरी-चिंचवड मध्ये 125 दस्त नोंदणीतून 1.20 कोटीचा महसूल.

pcnews24

पिंपरी चिंचवड पुणे येथील फोर्सने मोटर्स ने आणली जबरदस्त कार

pcnews24

Leave a Comment