December 12, 2023
PC News24
गुन्हा

फेक इंस्टाग्राम अकाउंटवरून महिलेस ब्लॅकमेल

फेक इंस्टाग्राम अकाउंटवरून महिलेस ब्लॅकमेल

भोसरी : याप्रकऱणी महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दिपक लक्ष्मण ठाकूर (रा. धुळे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी हा फिर्यादी यांच्या ओळखीचा आहे व त्याने इन्स्टाग्रामवरून kalyani211101 या account वरून फिर्यादी सोबत नकळत काढलेले फोटो पोस्ट करून ते फिर्यादीच्या पती, मित्र व नातवाईकांना शेअर करण्याची धमकी दिली.तसेच ई सेवा केंद्रात झालेली नुकसान भरपाई म्हणून 70 हजार रुपयांची देखील मागणी केली. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Related posts

जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर प्राणघातक हल्ला.

pcnews24

जागेवर अतिक्रमण केल्याने माजी नगरसेवकाच्या मुलासह चौघांवर गुन्हा दाखल

pcnews24

मी आत्महत्या करतोय, माझा शोध घेऊ नका’ नक्की काय प्रकार आहे ?

pcnews24

बॉम्बस्फोटाच्या धमकीने खळबळ… आरोपीला अटक.

pcnews24

पराग देसाईंचा कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू ?

pcnews24

अनधिकृत होर्डिंग काढून टाकण्याचे आदेश.. महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाची ३७ होर्डिंगवर कारवाई.

pcnews24

Leave a Comment