श्री गुरुदेव दत्त
आज मंगळवार दिनांक 9 मे 2023
मिती वैशाख मासे कृष्ण पक्षे 5 शालिवाहन शके 1945 शोभन नाम सवंत्सरे
आजची ग्रह स्थिती
चंद्र धनु राशीत
रवि बुध गुरु राहू हर्षल – मेष राशीत
शुक्र व मंगळ मिथुनेत केतू तुळेत
शनि कुंभ राशीत या सर्व ग्रहांचा विचार करून आपण आजचे भविष्य जाणून घेऊ
मेष रास
आज मनावरचा ताण कमी होईल बाहेर फिरायला जाल मोठया व्यक्तीच्या भेटी होतील
भाग्य 78%
वृषभ रास
आज प्रतिकूल Ishq आहे लगेच होकार देऊ नका प्रवासात अडथळे येतील
भाग्य 58%
मिथुन रास
आनंदाचा व उत्साहवर्धक दिवस राहील कामाचे टेंशन कमी राहील
भाग्य 79%
कर्क रास
अडथळे येतील पण ध्येय साध्य कराल घरात मतभेद होतील पोटदुखीचा त्रास राहील
भाग्य 57%
सिंह रास
आज स्वतः ला वेळ द्याल
अंगात कसकस जाणवेल
इतरांना तुमच्या बद्दल आदर वाटेल
भाग्य 76%
कन्या रास
आज घरात आनंदाचे वातावरण राहील फर्निचर खरेदी कराल
तरुणांचे विवाह ठरतील
भाग्य 80%
तूळ रास
प्रसिद्धी वाढेल कला क्षेत्रात असणाऱ्यांना खूप छान दिवस आहे भावांडाचे संबंध सुधारतील
भाग्य 64%
वृश्चिक रास
नवीन क्षेत्रात काम राहील नवीन ओळखी वाढतील प्रवास लाभदायी राहील
भाग्य 72%
धनु रास
आपलेच म्हणणे खरे करणार भाग्यची साथ आहे प्रवास टाळाल
पत्नीशी मनमोकळे बोलाल
भाग्य 78%
मकर रास
व्यर्थ प्रवास कराल खाण्यावर जादा खर्च होईल पायाला मार लागण्याची शक्यता
भाग्य 63%
कुंभ रास
व्यवसाय तेजीत राहील मित्रांपासून लाभ राहील दूरचे प्रवास कराल
भाग्य 89%
मीन रास
कामाचा वेग जास्त राहील खाण्यावर नियंत्रण राहणार नाही जोडीदाराला बरोबर घेऊन मौजमस्तीत दिवस जाईल
भाग्य 90%
श्री शरद कुलकर्णी (ज्योतिष अलंकार )
चिंचवड 9689743507