May 30, 2023
PC News24
गुन्हा

पिंपरी व्यावसायिकाला धमकी …जबरदस्ती हप्ता देण्याची मागणी

पिंपरी व्यावसायिकाला धमकी …जबरदस्ती हप्ता देण्याची मागणी

पिंपरी येथील व्यावसायिक प्रदीप अशोककुमार मोटवानी (वय 37, रा. रिव्हर रोड, पिंपरी) यांच्या दुकानात गणेश शिरसाठ (वय 30, रा. आंबेडकर कॉलनी, पिंपरी) आला.त्याने व्यावसायिक प्रदीप यांना शिवीगाळ करून प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये हप्ता देण्याची मागणी केली.हा प्रकार रविवारी (दि. 7) रात्री साडेनऊ वाजता घडला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने फिर्यादी यांना शिवीगाळ करून प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये हप्ता देण्याची मागणी केली.(Pimpri) हप्ता न दिल्यास धंदा करू देणार नाही, अशी धमकी आरोपीने दिली. पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानंतर फिर्यादी यांच्या दुकानाच्या शेजारी असलेल्या अन्य दोन दुकानांमध्ये जाऊन आरोपीने हप्ता देण्याची मागणी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस आधिक तपास करीत आहेत

Related posts

हा आहे नविन मुद्रा लोन चा फसवणूकीचा मेसेज, नक्की वाचा

pcnews24

दूर्दैवी प्रकार ,मुलानेच बापाला ट्रॅक्टरखाली चिरडले.

pcnews24

पिंपरी-चिंचवड आयुक्तांचा ट्विटर द्वारे नागरिकांशी संवाद,95296 91966 वर what’s app द्वारे संपूर्ण करण्याचे आवाहन.

pcnews24

महिलेशी मोबाईलवर अश्लील वर्तन, पोलिस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल,आयपीएस अधिकारी…

pcnews24

पाकिस्तानी एजंटसोबत संवेदनशील माहिती शेअर केल्याप्रकरणी पुण्यातील डीआरडीओच्या शास्त्रज्ञांना अटक

pcnews24

दिल्ली हादरली ! भयंकर पद्धतीने 21 वेळा मुलीला चाकूने भोकसले,दगडाचे ठेचले.

pcnews24

Leave a Comment