सुप्रीम कोर्टात कोणकोणत्या याचिका आहेत ? – सत्तासंघर्षाप्रकरणी प्रमुख 4 याचिका कोर्टात दाखल आहेत.११:४० वा.निकाल
– पहिल्या याचिकेत एकनाथ शिंदे यांनी 16 आमदारांच्या
निलंबनाला आव्हान दिले आहे.
– दुसऱ्या याचिकेत ठाकरे गटाने बंडखोर आमदारांना निलंबित
करण्याची मागणी केली आहे.
– तिसरी याचिका ठाकरेंच्या 14 आमदारांच्या निलंबनासंदर्भातील आहे.
– चौथ्या याचिकेत सुभाष देसाईंनी जुलैमधील विशेष अधिवेशन अवैध ठरवण्याची विनंती केली आहे.