सिडको काढणार 5000 घरांची लॉटरी
म्हाडानंतर सिडको आता घरांच्या लॉटरीची जाहिरात काढणार आहे. त्यामुळे घर घेणाऱ्यांसाठी ही चांगली बातमी आहे. सिडको 5000 घरे एका टप्प्यात विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेसाठी 1 स्वतंत्र संगणक प्रणाली तयार केली आहे. ही घरे वाशी, जुईनगर, खारघर मानसरोवर, उलवे, कळंबोली या ठिकाणी आहेत. दरम्यान, नवी मुंबईत गृहसंकुल बांधणार आहे. ठाण्यात लवकरच सोडत काढण्यात येणार आहे.