December 11, 2023
PC News24
देशसामाजिकहवामान

‘मोचा’ चक्रिवादळ दुपारी धडकणार, मुसळधार पाऊस

‘मोचा’ चक्रिवादळ दुपारी धडकणार, मुसळधार पाऊस

‘मोचा’ चक्रिवादळ हे 160 किमी प्रतितास आणि 180 किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रभावाखाली आज पश्चिम बंगाल, ओडिशा, बांग्लादेश आणि म्यानमारच्या किनाऱ्यावर अतिवृष्टी अपेक्षित आहे. भारतात त्रिपुरा, मिझोराम, नागालँड, अरुणाचल प्रदेश व आसाममध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. तसेच महाराष्ट्रात उष्ण वारे वाहण्याची शक्यता आहे. राज्यात उष्माघाताने 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

Related posts

मराठा समाजाने टोकाचे पाऊल उचलू नये. आपल्या परिवाराचा विचार करा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन.

pcnews24

ॲड.प्रकाश आंबेडकर यांची ८ मे रोजी पिंपरी येथे जाहीर सभा

pcnews24

निगडी:“रनाथॉन ऑफ होप” मध्ये 4 हजार स्पर्धकांचा सहभाग-

pcnews24

ईद साजरी करण्यासाठी वाहतुकीचे सुयोग्य नियोजन.

pcnews24

अमेरिकेच्या नौदलाचे विमान कोसळले.

pcnews24

सुन, मुलगी आणि नातीच्या वजनाची पुस्तके केली दान

pcnews24

Leave a Comment