September 26, 2023
PC News24
गुन्हाजिल्हा

3,000 रुपयांसाठी कॉम्प्युटर इंजिनियरची हत्या.

3,000 रुपयांसाठी कॉम्प्युटर इंजिनियरची हत्या.

पुण्यात एका कॉम्प्युटर इंजिनियर तरुणाचा 3,000 रुपयांसाठी खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. गौरव सुरेश उदासी (वय 32) असे मृताचे नाव आहे. गौरव हा खराडी येथील एका कंपनीत काम करत होता. भगवान केंद्रे (वय 23) या आरोपीला खून केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. गौरव भगवानला 3,000 रुपये देणे लागत होता. भगवानने गौरवला अज्ञातस्थळी बोलावून त्याचा खून केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

उद्या सिंहगड किल्लावर प्रवेश बंद!!

Related posts

प्रतिस्पर्धी कंपनीला गोपनीय माहिती देवून कंपनीची फसवणूक

pcnews24

महाराष्ट्रात दिवसाढवळ्या बंदूकईच्याजोरावर लूट (बघा व्हिडिओ)

pcnews24

खाजगी कर्जदाराच्या आर्थिक छळाला कंटाळून आत्महत्या

pcnews24

पिंपरी चिंचवड:तरुणींच्या छेडछाडीबाबत पोलिस तात्काळ कारवाई करणार”- विनयकुमार चौबे- पोलिस आयुक्त.

pcnews24

पिंपरी चिंचवड:संघटित गुन्हेगारी करणाऱ्या करण रोकडे, बाबा शेख, अनिल जाधव टोळ्यांवर मोका अंतर्गत कारवाई : पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे.

pcnews24

महाराष्ट्र एलएसएने दूरसंचार विभागा कडून21 हजार 31 बनावट सीमकार्डस रद्द

pcnews24

Leave a Comment