March 1, 2024
PC News24
खेळसामाजिक

दिल्लीच्या जंतर मंतरवरचे आंदोलन मागे घ्या – क्रीडा मंत्री

दिल्लीच्या जंतर मंतरवरचे आंदोलन मागे घ्या – क्रीडा मंत्री

दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी आंदोलन संपवण्याचे आवाहन केले आहे. कायद्यावर विश्वास ठेवा, या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे, दिल्ली पोलिसांनीही एफआयआर दाखल करुन चौकशी सुरु केली आहे, असे ठाकूर यांनी सांगितले. दरम्यान भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप करत कुस्तीपटू आंदोलन करत आहेत.

Related posts

मराठा आरक्षण आंदोलनाला बीडमध्ये हिंसक वळण,जाळपोळ, बसेसची तोडफोड, संचारबंदी लागू.

pcnews24

मावळा युवा क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानची राज्य कार्यकारिणी जाहीर – धर्मवीर संभाजी महाराज जयंतीचे औचित्य.

pcnews24

तळेगाव:लेखक राजन खान यांच्या मुलाची आत्महत्या.

pcnews24

पुणे:मंथन फाउंडेशन तर्फे ट्रक चालकां सोबत एचआयव्ही व एड्स सुरक्षिततेचा संदेश देत रक्षाबंधन उत्साहात साजरा.

pcnews24

महिलांच्या मोठ्या सहभागाने विमाननगर लोहगाव परिसरात ‘महिला पोलीस मित्र समितीची’ स्थापना.

pcnews24

महापालिकेच्या वृक्षारोपण पंधरवडा उपक्रमास सुरुवात.

pcnews24

Leave a Comment